JioMobile Help

Jio चा Net balance, SMS, Talktime Balance कसा चेक करायचा ?

या ब्लॉग मध्ये आपण Jio चा Net balance, SMS, Talktime Balance कसा चेक करायचा ते पाहणार आहोत. आम्ही तुम्हाला जिओ बॅलन्स चेक करण्याच्या चार पद्धती सांगणार आहोत, आपण आपल्या सोयीनुसार कोणतीही पद्धत निवडू शकता. मग चला तर बघूया जिओ चा बॅलन्स कसा तपासायचा.

Jio चा Net balance, SMS, Talktime Balance कसा चेक करायचा ?

मिस कॉलद्वारे Jio बॅलेन्स कसा तपासावा ?

Check Jio Balance Through Miss Call
  • सर्वात प्रथम आपण आपल्या फोनवर डायलर (कॉल लावताना वापर करता ते अँप) उघडा, आणि या नंबर 1299 वर कॉल करा, कॉल लगेच डिस्कनेक्ट होईल.
  • नंतर तुमहाला लगेच जिओ कंपनीकडून मेसेज येईल त्यामध्ये आपणास पुढील माहिती भेटेल –
  • आपला जिओ नंबर, सध्याचा चालू असलेला जिओ प्लॅन, आज वापरलेला आणि शिल्लक असलेला 4G नेट डेटा, आजचे शिल्लक एसएमएस आणि आपला चालू प्लॅनची वैधता.

MyJio अँपद्वारे Jio बॅलन्स कसा तपासावा ?

MyJio अँपद्वारे Jio बॅलन्स कसा तपासावा ?

MyJio अँपमध्ये नेट डेटा, एसएमएस, टॉकटाइम बॅलन्स चेक करणे खूप सोपे आहे, जे खालीलप्रमाणे-



  • गुगल प्ले स्टोअर किंवा एप्पल अ‍ॅप स्टोअर वरून MyJio अँप डाउनलोड करा.
  • अ‍ॅप उघडा आणि आपला Jio मोबाईल क्रमांकासह नोंदणी करा किंवा लॉगिन करा, जर आपल्या मोबाईल मध्ये आधीपासून अँप इन्स्टॉल असेल पुढची सूचना वाचा
  • आत्ता तुम्हाला तुमच्या मोबाईल वर Jio चा Net balance, SMS, Talktime Balance दिसले.

USSD कोड द्वारे Jio बॅलेन्स कसा तपासावा ?

सर्वात प्रथम आपण आपल्या फोनवर डायलर (कॉल लावताना वापर करता ते अँप) उघडा, खालील कोड टाइप करा आणि कॉल बटण दाबा.

  • *333# – शिल्लक / टॉकटाइम जाणून घेण्यासाठी
  • *333*13# – 4G डेटा वापर जाणून घेण्यासाठी
  • *1# – स्वतःचा Jio नंबर जाणून घेण्यासाठी

SMS द्वारे Jio बॅलेन्स कसा तपासावा ?

  • 1991 या नंबर वर “MYPLAN” हा मेसेज पाठवा
  • 199 या नंबर वर “BAL” हा मेसेज पाठवा
  • पोस्टपेड चे बिल तपासण्यासाठी 199 नंबर वर “BILL” असा मेसेज करा

ऑनलाइन Jio बॅलेन्स कसा तपासावा ?

  • jio.com/selfcare/login वेबसाइट ला भेट द्या
  • आपला Jio नंबर टाकून OTP टाका
  • पुढच्या स्क्रीन वर तुम्हाला तुमच्या Jio चा Net balance, SMS, Talktime बॅलन्स दिसेल
How to Check Jio Balance online

या लेख बद्दल काही प्रश्न असतील तर खालील कंमेंट मध्ये टाकू शकता, धन्यवाद…

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!