सातबारा (7/12) ऑनलाईन डाउनलोड करा (Free मध्ये) | 7/12 Online Download - MarathiDiary
7/12 UttaraGovernment AppGovernment CardsGovernment LicenseHome Page 1Maharashtra Land Records & Satbara 7/12Sidebar 1

सातबारा (7/12) ऑनलाईन डाउनलोड करा (Free मध्ये) | 7/12 Online Downloadनमस्कार मित्रांनो, आज आपण ऑनलाईन पद्धतीने फ्री मध्ये सातबारा कसा बघायचा, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

SatBara Online Download in Marathi

मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्याकडे सातबारा उतारा असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या उताऱ्यावर कोणाकडे किती जमीन आहे, कोणाच्या मालकीची आहे याची माहिती दिलेली असते. त्यामुळे हा सातबारा उतारा जमीन खरेदी किंवा विक्री करण्यासाठी, किंवा काही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी खूप आवश्यक मानला जातो.थोडक्यात सांगायचे झाले तर, सातबारा उतारा हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याद्वारे राखला जातो आणि त्या मध्ये एका विशिष्ट भूखंडाचे संपूर्ण तपशील दिले जातात. हा सातबारा उतारा तुम्हाला बघायचा असल्यास तो तुम्ही महाभुलेख किंवा महाराष्ट्र भूमी अभिलेख च्या वेबसाइट वरून ऑनलाईन बघू शकता. मित्रांनो, हा सातबारा उतारा तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईल वरून फ्री मध्ये पाहू शकता फक्त कोणत्याही शासकीय बाबींसाठी तुम्ही हा उतारा वापरू शकत नाही. हा सातबारा उतारा ऑनलाइन कसा बघायचा ते जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

मित्रांनो तुम्हाला जर शासकीय व कायदेशीर बाबींसाठी लागणार डिजिटल स्वाक्षरीत असलेला सातबारा डाउनलोड करायचा असेल तर हा लेख वाचा => डिजिटल 7/12 ऑनलाईन डाउनलोड कसा करायचा?

ऑनलाईन सातबारा (7/12) कसा बघायचा?

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला महाभूमिलेख च्या ऑफिशियल वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in या वर जायचे आहे.

स्टेप 2: वेबसाईट ओपन झाल्यावर तुमच्या समोर एक नवीन टॅब ओपन होईल. त्यात तुम्हाला जमिनी बद्दल तपशील बघायचे असतील तर त्यासाठी उजव्या बाजूला स्कॉल करून दिलेली माहिती टाकायची आहे. ज्यात तुम्हाला तुमचा विभाग टाकयचा आहे व नंतर Go ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

प्रमुख विभाग – अमरावती, औरंगाबाद, कोंकण, नागपूर, नाशिक, पुणे. तुम्ही तुमच्या जवळचा प्रमुख विभाग निवडा.SatBara Online Download Step 2

स्टेप 3: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमच्या विभागाचे नाव आलेले दिसेल. व त्या खाली 7/12, 8 अ असे दोन ऑप्शन दिसतील. त्यात 7/12 ऑप्शन वर क्लिक करून जिल्हा व नंतर तालुका निवडायचा आहे. व त्यानंतर तुमची शेती किंवा जमीन ज्या गावात आहे ते गाव निवडा.

SatBara Online Download Step 3

स्टेप 4: आता त्या नंतर तुम्हाला सर्वे नंबर टाकायचा आहे. (सर्वे नंबर माहीत नसेल तर तुम्ही तुमचे पहिले नाव, आडनाव टाकू शकता.) व नंतर ‘शोधा’ या बटन वर क्लिक करायचे आहे.

नंबरशेतीसाठी महत्वाची माहिती
1तुमच्या जमिनीवर कधीच कब्जा होणार नाही, हे वाचा
2प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन फ्री मध्ये कसं काढायचं?
3(7/12) सातबारा उताऱ्यात मोठा बदल
4डिजिटल 7/12 उतारा डाउनलोड कसा करायचा?
5किसान सुविधा पोर्टल माहिती: खतांचे बाजार भाव, पीक विमा

समजा तुम्ही आडनाव टाकून बटन क्लिक केले असेल तर खाली तुम्हाला तुमच्या गावातील त्याच आडनाव च्या लोकांची यादी दिसेल. तुम्ही त्यातील तुमचे नाव शोधून क्लिक करा

SatBara Online Download Step 4

स्टेप 5: या नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व ‘७/१२ पहा’ या बटन वर क्लिक करायचे आहे.

SatBara Online Download Step 5

स्टेप 6: त्यानंतर पुढे तुम्हाला दिलेला कॅपचा टाकायचा आहे. व Verify ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.तुम्हाला आम्ही दिलेली माहिती उपयोगी वाटत असेल तर, अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा => मराठी डायरी (marathidiary.com)

स्टेप 7: मित्रांनो, आता पुढच्या पेज वर तुम्हाला सातबारा चा उतारा आलेला दिसेल. या उताऱ्यावर तुम्हाला ती शेतजमीन कोणाची आहे, किती क्षेत्र आहे, सर्वे नंबर, जमिनीचा किती आकार आहे वगैरे सर्व माहिती दिसेल.

SatBara Online Download Step 7

महत्वाची गोष्ट: हा सातबारा तुम्ही कोणत्याही शासकीय बाबींसाठी वापरू शकत नाही. शासकीय कामासाठी डिजिटल सातबारा लागतो. तुम्हाला जर डिजिटल सातबारा म्हणजे काय आणि तो ऑनलाईन कसा मिळवायचा याबद्दल माहिती पाहिजे असेल तर हा लेख वाचा => उमंग अँप द्वारे 7/12 उतारा डाउनलोड कसा करायचा?

तुम्हाला आम्ही दिलेली माहिती उपयोगी वाटत असेल तर, अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा => मराठी डायरी (marathidiary.com)

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण ऑनलाईन सातबारा कसा बघायचा, या बद्दल माहिती जाणून घेतली. हा सातबारा उतारा बघण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. फक्त मोबाईल वरून तुम्ही सातबारा उतारा पाहू शकता. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

Tags: 7 12 utara, Free 7/12, Free SatBara Download Kara Karaycha, Satbara Download Free, 712 Download in Marathi, 712 download info in Marathi, 712 shodha, 712 search online, 712 online download marathi, 712 kasa milvaycha, online 712 kuthe milto, 0nline 712 kasa kadhaycha , satbara,maharashtra land record,712 marathi,7 12 utara,land survey maps online maharashtra,maharashtra bhulekh,satbara online,07 12 utara,12 utara,12 utara maharashtra,7 * 12 utara,7 12 & 8a utara maharashtra,7 12 8a utara,7 12 8a utara maharashtra,7 12 8a utara maharashtra online,7 12 8a utara online,7 12 and 8a utara maharashtra,7 12 bhulekh maharashtra,7 12 bhumi abhilekh maharashtra,7 12 digital utara,7 12 jaminicha utara,7 12 khate utara,7 12 khate utara online,7 12 land map maharashtra,7 12 land record maharashtra,7 12 maharashtra bhumi abhilekh,7 12 of land in maharashtra,7 12 online utara,7 12 record maharashtra,7 12 satbara,7 12 utara 2022,7 12 utara 8a,7 12 utara aurangabad maharashtra,7 12 utara buldhana,7 12 utara check,7 12 utara com,7 12 utara digital,7 12 utara download,7 12 utara in marathi,7 12 utara in marathi online,7 12 utara in marathi online download,7 12 utara in marathi online kolhapur,7 12 utara in marathi online ratnagiri,7 12 utara in marathi online yavatmal,7 12 utara jalgaon maharashtra,7 12 utara latur,7 12 utara mahabhulekh,7 12 utara maharashtra aurangabad,7 12 utara maharashtra mahabhulekh,7 12 utara marathi,7 12 utara nagpur,7 12 utara nashik division,7 12 utara online ahmednagar,7 12 utara online check maharashtra,7 12 utara online download,7 12 utara online in maharashtra,7 12 utara online maharashtra ahmednagar district,7 12 utara online maharashtra sindhudurg,7 12 utara online sindhudurg,7 12 utara online website jalgaon district,7 12 utara osmanabad,7 12 utara parbhani,7 12 utara ratnagiri,7 12 utara satara in marathi online,7 12 utara site,7 12 utara thane district,7 12 utara with map,7 bara utara,7 bara utara kolhapur,7.12 utara online maharashtra,712 online aurangabad maharashtra,712 satbara utara,712 utara maharashtra ahmednagar,8 12 utara,8a 7 12 utara,8a land record maharashtra,8a satbara,8a utara in marathi online,8a utara online maharashtra,aapla satbara,aaple sarkar 7 12 utara,aaple sarkar 7 12 utara online,abhilekh maharashtra,ahmednagar district 7 12 utara,akhiv patrika online maharashtra,amravati land records,amravati satbara,ankit satbara,ankit satbara and akshari satbara,anyror 7 12 maharashtra,anyror maharashtra,apnakhata maharashtra,aurangabad land record,aurangabad satbara,barcode satbara,bhoomi land records maharashtra,bhu abhilekh maharashtra,bhuabhilekh maharashtra 7 12,bhuabhilekh maharashtra nakasha,bhulekh 7 12 maharashtra

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद

error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!