AirtelJioMobile HelpVi

Jio Airtel Vi मध्ये Miss Call Alert सेवा चालू/बंद कशी करायची ?

या ब्लॉगमध्ये आपण Jio Idea Airtel मध्ये Miss Call Alert सेवा कशी चालू/Activate बंद/Deactivate करायची ते बघणार आहोत. तुमच्या बरोबर असे बरेच वेळा घडले असेल, प्रवास करताना किंवा निर्जन स्थळी जातो जिथे मोबाइल सिमला नेटवर्क मिळत नाही. किंवा चार्जिंग नसल्यामुळे मोबाईल स्विच ऑफ होतो. आणि अशाच वेळी खूप महत्वाचा कॉल येऊन जातो आणि तुम्हाला त्याची जाणीवच नसते. अशा वेळे तुम्हाला कोणाचे कॉल येऊन गेले हे पाहण्यासाठी Miss Call Alert सेवा खूप कमी येते. काही कारणामुळे जर तुमच्यापर्यंत कॉल पोहचला नसेल तर कंपनी एसएमएस द्व्यारे तुम्हाला त्याची माहिती देते यालाच Miss Call अलर्ट सेवा बोलतात.

Jio Airtel Vi मध्ये Miss Call Alert सेवा चालू/बंद कशी करायची ?

Airtel मध्ये Miss Call Alert सेवा Activate/Deactivate कशी करायची ?

Airtel Sim वर Miss Call Alert चालू / बंद करण्याच्या दोन पद्धती आहेत



1) Airtel IVR चा वापर करून –

  • ही सेवा चालू/Activate करण्यासाठी, Airtel सिमवरून 59500 वर कॉल करा.
  • कॉल कनेक्ट झाल्यानंतर, आपल्याला काही सूचना सांगितल्या जातील, त्याला फॉलो करून आपण मिस कॉल अलर्ट सेवा चालू किंवा बंद करू शकता.

2) Airtel USSD कोड चा वापर करून –

आपण USSD कोड चा वापर करून एअरटेल मिस कॉल अलर्ट सेवा चालू किंवा बंद करू शकतो.

  • आपल्या एअरटेल नंबरवर ही सेवा Activate करण्यासाठी *321*800# कोड डायल करा.
  • बंद/Deactivate करण्यासाठी *321*883# कोड डायल करा.

नोट- या सेवेसाठी तुम्हाला महिन्याला 30 रुपये भरावे लागतील.


Jio मध्ये Miss Call Alert सेवा कशी Activate करायची ?

जेव्हा तुम्ही नवीन Jio सिम घेते तेव्हाच हि Miss Call Alert सेवा फ्री मध्ये तुमच्या मोबाईल नंबर वर चालू होते. पण काही कारणांमुळे तुम्हाला जर Miss Call Alert मिळत नसतील तर खाली गोष्टी फॉलो करा

  • प्रथम, आपला Jio Sim रिचार्ज आहे का हे तपासा. तसे नसल्यास, तुम्हाला Miss Call Alert भेटणार नाही.
  • आपल्या Jio सिममध्ये Call forwarding चालू आहे की नाही ते तपासा. जर Call Forwarding चालू असेल तर, तुम्हाला Miss Call Alert भेटणार नाही.
  • Call Forwarding सेवा बंद करण्यासाठी हो नंबर *413 डायल करा.
  • जर हे सगळे करूनही तुम्हाला Miss Call Alert भेटत नसतील तर 198 या ग्राहक क्रमांकाला कॉल करून तुमचा तुमची समस्या सोडवू शकता.

Vi मध्ये Miss Call Alert सेवा Activate/Deactivate कशी करायची?

Airtel Sim वर Miss Call Alert चालू / बंद करण्याच्या तीन पद्धती आहेत.

1) Vi IVR चा वापर करून –

  • ही सेवा चालू/Activate करण्यासाठी, Vi सिमवरून 12384 वर कॉल करा.
  • कॉल कनेक्ट झाल्यानंतर, आपल्याला काही सूचना सांगितल्या जातील, त्याला फॉलो करून आपण मिस कॉल अलर्ट सेवा चालू किंवा बंद करू शकता.

2) Vi USSD कोड चा वापर करून –

आपण USSD कोड चा वापर करून Vi मिस कॉल अलर्ट सेवा चालू किंवा बंद करू शकतो.



आपल्या Vi नंबरवर ही सेवा Activate करण्यासाठी *888*810# कोड डायल करा.

3) Vi SMS चा वापर करून –

  • सेवा चालू करण्यासाठी प्रीपेड ग्राहक हा मेसेज पाठवा – ACT MCI या नंबर वर 144
  • सेवा चालू करण्यासाठी पोस्टपेड ग्राहक हा मेसेज पाठवा – ACT MCI या नंबर वर 199
  • सेवा बंद करण्यासाठी प्रीपेड ग्राहक हा मेसेज पाठवा – CAN MCI या नंबर वर 144 किंवा STOP या नंबर वर 155223
  • सेवा बंद करण्यासाठी पोस्टपेड ग्राहक हा मेसेज पाठवा – CAN MCI या नंबर वर 199

नोट- या सेवेसाठी तुम्हाला महिन्याला 30 रुपये भरावे लागतील.


या ब्लॉग बद्दल काही प्रश्न असतील तर खालील कंमेंट मध्ये टाकू शकता, धन्यवाद…

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!