JioMobile Help

Jio Sim ची Caller Tune कशी काढून टाकावी | Jio Sim ची Caller Tune बंद कशी करायची

या ब्लॉग मध्ये आपण Jio Sim ची Caller Tune कशी बंद करायची ते बघणार आहोत. जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला कॉल करतो तेव्हा त्याला एक गाणे ऐकायला येते त्याला कॉलर ट्यून बोलतात. आपण आपल्या आवडीचे गाणे कॉलर ट्यून ठेवू शकतो.

Jio Sim ची Caller Tune कशी बंद करायची

जिओ ग्राहकांना कंपनी फ्री मध्ये कॉलर ट्यून सेवा देते. हि जिओची कॉलर ट्यून बदलण्यासाठी दोन पर्याय उपलध्द आहेत पहिला कंपनीला SMS करून आणि दुसरा My Jio अँप मधून चा वापर करून. चला तर मंग बघुयात Jio Sim ची Caller Tune कशी बंद करायची ते !



MyJio App द्वारे Caller Tune कशी बंद करायची ?

MyJio अँपमध्ये कॉलर ट्यून बंद करणे खूप सोपे आहे, जे खालीलप्रमाणे-

  • गुगल प्ले स्टोअर किंवा एप्पल अ‍ॅप स्टोअर वरून My Jio अँप डाउनलोड करा.
  • अ‍ॅप उघडा आणि आपला Jio मोबाईल क्रमांकासह नोंदणी करा किंवा लॉगिन करा, जर आपल्या मोबाईल मध्ये आधीपासून अँप इन्स्टॉल असेल पुढची सूचना वाचा
  • अँप उघडून डाव्या बाजूला असलेल्या मेनूवर जा आणि Jio Tune वर क्लिक करा.
  • यानंतर My Subscription पेज ओपन होईल आणि कॉलर ट्यून बंद करण्यासाठी Deactivation Confirmation बटण वर क्लिक करा.
  • अँप तुम्हाला ट्यून Remove करण्यासाठी Confirmation मेसेज दाखवेल त्यावर Yes वर क्लिक करून तुम्ही कॉलर ट्यून बंद करू शकता.
MyJio App द्वारे Caller Tune कशी बंद करायची

SMS द्वारे कॉलर ट्यून कशी बंद करायची ?

  • सर्वात प्रथम आपण आपल्या फोनवर डायलर (कॉल लावताना वापर करता ते अँप) उघडा
  • 56789 या नंबर वर STOP हा मेसेज पाठवा,
  • कंपनीकडून तुम्हाला मेसेज येईल – Caller Tune Deactivation ला Confirm करण्यासाठी 1 लिहून या नंबर मेसेज पाठवा.
  • या नंतर तुम्हाला कॉलर ट्यून बंद झाल्याचा मेसेज येईल.

या ब्लॉग मध्ये आपण Jio Sim ची Caller Tune कशी काढून टाकायची ते बघितले आहे. तुम्ही वरच्या कोणत्याही पर्यायाचा वापर करू शकता आणि जर तुम्हाला परत तुमची कॉलर ट्यून सेट करायची असेल तर Jio Saavn अँप वापरू शकता


या लेख बद्दल काही प्रश्न असतील तर खालील कंमेंट मध्ये टाकू शकता, धन्यवाद…

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!