तुमच्या नावे जारी केलेलं E-Challan तपासा! नाही तर कोर्टाचे हेलपाटे मारावे लागतील | घरबसल्या ई-चलन चेक करा | Traffic E-Challan Maharashtra

नमस्कार मिञांनो, तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी गाडी चालवत असताना तुमच्याकडून कळत नकळत चुका होत असतात, जसे कि सिग्नल तोडला जाणे, हेल्मेट न वापरणे, ओव्हर स्पीडींग, नो पार्किंग मध्ये पार्किंग करणे इत्यादी. तर अश्या अनेक कारणांमुळे तुम्हाला महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांकडून इलेक्ट्रॉनिक चालान (E-Challan) जारी होऊ शकतं.

अनेकदा वाहन चालकाला माहिती देखील नसतं की त्याच्या नावे चालान जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्ही नेहमी वाहन चालवत असाल तर अधून मधून पेंडिंग चालान तपासत जा. कारण तुमच्या नावे जारी केलेलं चालान तुम्ही वेळेवर भरलं नाही तर तुम्हाला कोर्टात जाऊन दंड भरावा लागेल.



  1. दुचाकी
  2. स्कूटर
  3. मोटार कार
  1. ऑटो रिक्षा
  2. टेम्पो
  3. ट्रॅक
  4. वडाप


Tags: Traffic E-Challan Maharashtra, Maharashtra e challan check online, Maharashtra traffic police e challan kaise bhare, Maharashtra traffic police e challan, Maharashtra police e challan, wrong e challan complaint in Maharashtra, e challan complaint Maharashtra, e challan fine online, online fine in Maharashtrian, Maharashtra police e challan payment, Maharashtra traffic police e challan online payment process, e challan kaise bhare, how to pay e challan, e challan payment online

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!