शाळेची या वर्षाची सुट्ट्यांची यादी जाहीर, तब्बल 78 दिवस सुट्ट्या!

यंदाच्या शैक्षणिक वर्षात १ ऑगस्ट ते ३० एप्रिल या नऊ महिन्यात शाळांना ७८ दिवस सुटी असणार आहे. त्यात सार्वजनिक उत्सवाच्या ४२ तर दर महिन्यातील चार रविवार, अशी सुट्यांची यादी शासकीय विभागांकडून जाहीर करण्यात आली आहे. १५ जूनपासून यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. सुट्यांच्या शासकीय यादीनुसार, आषाढी एकादशी निमित्ताने, २९ जूनला सुटी होती. आता २९ जुलैला मोहरमनिमित्त सुटी असणार आहे. त्यानंतर १ मे रोजी महाराष्ट्र व कामगार दिनाचीही सुटी असेल.

जर तुम्हाला शाळा सुट्ट्यांची यादी पाहायची असेल तर इथे क्लिक करा >>येथे क्लिक करून पहा सुटयांची यादी<<



तत्पूर्वी, स्वातंत्र्य दिनापासून महावीर जयंतीपर्यंत शाळांना रविवार वगळून ४२ सुट्या असणार आहेत. बहुतेक शाळांनी सुट्यांची यादी पालकांना पाठविली आहे. या शासकीय सुट्या बॅंकांसह सर्वच शासकीय विभागांसाठी लागू असणार आहेत. दरम्यान, सध्या पावसाळा सुरू असल्याने अतिवृष्टी काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातून देखील शाळांना सुट्या दिल्या जात आहेत.

Suti Yadi


नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!