१ ऑगस्ट ते ३० एप्रिल पर्यंत: शाळा सुट्ट्यांची यादी

अशी आहे सुट्यांची यादी

मोहरम (२९ जुलै), स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), पारशी नववर्ष (१६ ऑगस्ट), रक्षाबंधन (३० ऑगस्ट), शिक्षक दिन (५ सप्टेंबर)

गणेश चतुर्थी (१९ सप्टेंबर), गौरी पूजन (२१ व २२ सप्टेंबर), अनंत चतुर्थदर्शी व ईद-ए-मिलाद (२८ सप्टेंबर), महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर), घटस्थापना (१५ ऑक्टोबर), दसरा (२४ ऑक्टोबर), दिवाळी सुट्टी (९ ते २५ नोव्हेंबर), गुरूनानक जयंती (२७ नोव्हेंबर), ख्रिसमस (२५ डिसेंबर)



नवीन वर्ष (३१ डिसेंबर ते १ जानेवारी), हुतात्मा दिन (१२ जानेवारी), भोगी, मकरसंक्रांत (१५ व १५ जानेवारी), प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी), महाशिवरात्री (८ मार्च), धूलिवंदन (२५ मार्च), गुड फ्रायडे (२९ मार्च)

रंगपंचमी (३० मार्च), गुढीपाडवा (९ एप्रिल), रमझान ईद (१० एप्रिल), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल), श्री रामनवमी (१७ एप्रिल), महावीर जयंती (२१ एप्रिल) व महाराष्ट्र दिन (१ मे).

उन्हाळा सुटी 44 दिवसांची

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचा शेवट १ मे रोजी होईल. त्यानंतर १४ जूनपर्यंत शाळांना उन्हाळा सुटी असते. १५ जूनपासून पुढील शैक्षणिक वर्षाची सुरवात होणार आहे. या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना तथा शाळांना ४४ दिवसांची उन्हाळा सुटी असणार आहे.

Shalela Suti Yadi


नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!