घरच्याघरी अँप मधून जन्म कुंडली बनवा (Free मध्ये) | Janam Kundli in Marathi
नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या फ्री मध्ये जन्म कुंडली कशी काढायची, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आपल्या समाजात ज्योतिषशास्त्राला खूप महत्त्व दिले जाते. त्यामुळे ज्योतिषशास्त्र मानवाला चांगले जीवन आणि भविष्य घडवण्यास मदत करते. पण आपले भविष्य आणि जीवन जाणून घेण्यासाठी आपल्याला आपली जन्म कुंडली काढावी लागते. जन्म कुंडली ही आपल्या भविष्या बद्दल सांगते आणि चांगल्या भविष्यासाठी मार्गदर्शन देखील करते. त्यासाठी फक्त व्यक्तीची जन्मतारीख, जन्म वेळ आणि जन्म गाव वगैरे तपशील आवश्यक असतात.
हा लेख वाचा: घरच्याघरी अँप मधून कुंडली/ लग्न पत्रिका जुळवणे (Free मध्ये) | Kundali Matching in Marathi
पण बऱ्याच वेळा आपले व्यक्तित्व, भूत, वर्तमान आणि भविष्याच्या बाबतीत जाणण्यासाठी आपण एखाद्या गुरुजीकडे जातो, आणि पैसे देऊन आपली जन्म कुंडली काढतो. ही पद्धत जुनी, खर्चिक व वेळखाऊ आहे. पण मित्रांनो, आता तुम्ही तुमची जन्म कुंडली अगदी फ्री मध्ये काही मिनिटांतच काढू शकता, आणि त्यासाठी तुम्हाला कुठे जायचे गरज ही पडणार नाही. अगदी तुमच्या घरात बसून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमची जन्म कुंडली काढू शकता. ते कसे हे जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
जन्म कुंडली ऑनलाईन बनवा (Free मध्ये)
जन्म कुंडली ऑनलाईन पद्धतीने काढण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा
स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईल च्या गुगल प्ले स्टोअर वरून Astrosage Kundli नावाचे ऍप डाउनलोड करून घ्यायचे आहे. व ते ओपन करायचे आहे.
स्टेप 2: ऍप ओपन केल्या नंतर तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे व नंतर Next बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 3: आता या नंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला लॉगिन करायचे आहे त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व खाली दिलेल्या बॉक्स मध्ये टिक करून Send OTP ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 4: त्या नंतर थोड्याच वेळात तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी दिलेल्या जागी टाकायचा आहे, व तुमचा नंबर वेरीफाय करून नंतर Submit बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 5: आता नेक्स्ट इंटरफेस वर तुम्हाला अनेक ऑप्शन बघायला मिळतील त्यातील कुंडली या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 6: त्या नंतर नेक्स्ट पेज वरील New कुंडली ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर खाली तुम्हाला तुमची जन्म तारीख व जन्म वेळ टाकायची आहे. त्या नंतर जन्म गावाचे नाव टाकायचे आहे. इथे तुम्ही GPS द्वारे सुद्धा बर्थ लोकेशन टाकू शकता. त्या नंतर तुमचे जेंडर सिलेक्ट करायचे आहे. व नंतर Get Horoscope या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 7: त्या नंतर yes बटन वर क्लिक करायचे आहे. आता त्या नंतर तुमच्या समोर तुमची कुंडली ओपन होईल. मित्रांनो, या कुंडलीत तुम्हाला लग्न, चंद्र, नक्षत्रफल, राशीफल, प्लॅनेट वगैरे, सगळे फीचर्स बघायला मिळतील.
स्टेप 8: मित्रांनो, तुम्हाला जर तुमची कुंडली पीडीएफ मध्ये डाउनलोड करायची असेल तर वरती दिलेल्या ऑप्शन मधील सर्वात शेवटच्या Download PDF ऑप्शन वर क्लिक करून परत डाउनलोड pdf ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व तुमची कुंडली सक्सेसफुली तुमच्या मोबाईल च्या गॅलरी मध्ये सेव्ह होऊन जाईल.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या फ्री मध्ये जन्म कुंडली कशी काढायची, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.
हा लेख वाचा: घरच्याघरी अँप मधून कुंडली/ लग्न पत्रिका जुळवणे (Free मध्ये) | Kundali Matching in Marathi
Tags: janam kundli marathi, online kundali marathi, janam kundali in marathi, kundali in marathi, free kundali in marathi, marathi kundali, free janam kundali in marathi, janma patrika marathi online free, online janam kundali marathi, create kundli online in marathi free, free kundali marathi, free marathi kundali, janam patrika in marathi, janamkundali in marathi, janma kundali in marathi, janma kundali marathi, kundali app in marathi, kundali by date of birth in marathi, kundali free marathi, kundali free online marathi, kundali in marathi language, kundali in marathi online free, kundali making in marathi, kundali milan marathi, kundali online in marathi, kundali software in marathi, lagna kundali in marathi, marathi janam kundali, marathi janma kundali, marathi kundali app, marathi kundali bhavishya, marathi online kundali, online kundali in marathi language