HSRP नंबर प्लेट घरबसल्या मागवा | How to order High Security Number Plate | HSRP online application
- HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज
- HSRP न बसवल्यास दंड किती?
- HSRP नंबर प्लेट म्हणजे काय
- HSRP कोणत्या वाहनांसाठी बंधनकारक आहे?
- HSRP नंबर प्लेटसाठी किती खर्च येतो ?
नमस्कार मित्रांनो, आज आपण HSRP नंबर प्लेट: म्हणजे काय?, ऑनलाईन पद्धतीने अप्लाय कसे करायचे?, किती खर्च येतो?, HSRP नंबर प्लेट न बसवल्यास काय होईल?, न बसवल्यास दंड किती? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

सरकारने प्रत्येक वाहन धारकाला HSRP नंबर प्लेट्स वापरणे आता अनिवार्य केले आहे. यामुळे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बद्दल तुम्हाला सर्व काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. जसे की HSRP म्हणजे काय? या नंबर प्लेट्सचं महत्त्व काय आहे? सरकार या नवीन नंबर प्लेट्स असलेल्या वाहनांसाठी एवढं आग्रही का आहे? तसेच तुम्ही जर या नंबर प्लेट्स लावल्या नाही, तर काय होईल? या अशा सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. HSRP नंबर प्लेट घरबसल्या मागवण्याची सर्वात आधी तुमचा जिल्हा निवडा.
तुमचा RTO/ जिल्हा निवडा –
- MH01 (MUMBAI CENTRAL)
- MH02 (MUMBAI WEST)
- MH03 (MUMBAI EAST)
- MH04 (THANE)
- MH05 (KALYAN)
- MH06 (PENRAIGAD)
- MH07 (SINDHUDURG KUNDAL)
- MH08 (RATNAGIRI)
- MH09 (KOLHAPUR)
- MH16 (AHEMEDNAGAR)
- MH17 (SRIRAMPUR)
- MH18 (DHULE)
- MH19 (JALGAON)
- MH20 (AURANGABAD)
- MH21 (JALANA)
- MH22 (PARBHANI)
- MH23 (BEED)
- MH24 (LATUR)
- MH25 (OSMANABAD)
- MH26 (NANDED)
- MH27 (AMRAWATI)
- MH28 (BULDHANA)
- MH29 (YAWATMAL)
- MH36 (BHANDARA)
- MH37 (WASHIM)
- MH38 (HINGOLI)
- MH39 (NANDURBAR)
- MH40 (NAGPUR RURAL)
- MH41 (MALEGAON)
- MH42 (BARAMATI)
- MH43 (VASHI NEW MUMBAI)
- MH50 (KARAD)
- MH51 (ICHALKARANJI)
- MH52 (CHALISGAON)
- MH53 (PHALTAN)
- MH54 (BHADGAON)
- MH55 (UDGIR)
- MH56 (KHAMGAON)
अंतिम मुदतीपूर्वी HSRP नंबर प्लेट न बसवल्यास काय होईल?
मित्रांनो, अंतिम मुदती पूर्वी HSRP नंबर प्लेट न बसवल्यास केंद्रीय मोटार वाहन नियम (CMVR) च्या नियम 59 आणि मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 177 अंतर्गत 1,000 रुपये चा दंड आकारला जाईल. तसेच 1 एप्रिल 2019 नंतर नोंदणी कृत झालेल्या आणि ज्या वाहनांकडे HSRP नाहीत त्यांना मोटार वाहन कायद्याच्या कलम 190 (2) अंतर्गत दंड आकारला जाईल. राज्य सरकारनेही याचे पालन न करणाऱ्या वाहन मालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. यासोबतच कठोर अंमलबजावणीसाठी वाहतूक अधिकाऱ्यांना दररोज तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे
Tags: hsrp number plate, hsrp number plate apply online, high security number plate, hsrp number plate apply online odisha, high security number plate online registration, hsrp, number plate, how to hsrp number plate apply online, hsrp number plate apply online karnataka, hsrp plate, hsrp number plates, how to get high security number plate, hsrp number plate karnataka, how to book hsrp number plate, how to order hsrp number plate, high security number plate kaise apply karen, hsrp number plate apply online maharashtra 2025, harp number plate online booking maharashtra, hsrp number plate online apply, harp number plate online registration, hsrp number plate online kaise book kare, hsrp number plate online order kaise kare, hsrp number plate maharashtra, high security registration plate online booking apply, order hsrp number plate, maharashtra hsrp number plate online order, high security number plate maharashtra