Information In Marathi

Yavatmal District Taluka List in Marathi

यवतमाळ जिल्हा तालुका यादी –

Yavatmal District Taluka List in Marathi

अनु. क्रतालुकापिन कोड
1यवतमाळ445500
2आर्णी445103
3बाभुळगाव445101
4कळंब445401
5दारव्हा445202
6दिग्रस445203
7नेर445102
8पुसद445204
9उमरखेड445206
10महागाव445205
11केळापूर (पांढरकवडा)445302
12राळेगाव445402
13घाटंजी445402
14वणी445304
15मारेगाव445303
16झरी जामणी445305

यवतमाळ मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

यवतमाळ जिल्ह्यातील एकूण सोळा (16) तालुके आहेत .



यवतमाळ जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?

यवतमाळ जिल्ह्या 13,584 किमी ( 5,245 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.

यवतमाळ जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?

जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार यवतमाळची एकूण लोकसंख्या 20,77,000 होती.

यवतमाळ जिल्ह्यात किती तहसील आहेत?

यवतमाळ जिल्ह्यातील एकूण सोळा (16) तहसील आहेत.

यवतमाळ तहसील यादी

यवतमाळ तहसील यादी-
1) यवतमाळ
2) आर्णी
3) बाभुळगाव
4) कळंब
5) दारव्हा
6) दिग्रस
7) नेर
8) पुसद
9) उमरखेड
10) महागाव
11) केळापूर (पांढरकवडा)
12) राळेगाव
13) घाटंजी
14) वणी
15) मारेगाव
16) झरी जामणी

यवतमाळ मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?

यवतमाळ मध्ये एकूण सात (7) विधानसभा मतदार संघ आहेत.



यवतमाळ मधील विधानसभा मतदार संघांची यादी

1) आर्णी
2) दिग्रस
3) पुसद
4) राळेगाव
5) उमरखेड
6) वणी
7) यवतमाळ

यवतमाळ मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

यवतमाळ मध्ये एकूण तीन (3) लोकसभा मतदारसंघ आहेत.

यवतमाळ मधील लोकसभा मतदार संघांची यादी –

1) चंद्रपूर
 2) हिंगोली
 3) यवतमाळ-वाशिम


नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!