ऑनलाईन वोटर स्लिप डाउनलोड करा 2 मिनिटांत | Download Voter Slip Online

दरवेळेस प्रमाणे ज्या मतदारांची नोंदणी झालेली आहे त्यांना निवडणूक आयोगा कडून मतदानाच्या स्लिप म्हणजेच वोटर स्लिप दिली जाते. मित्रांनो, ही वोटर स्लिप खूप महत्वाचा कागद असतो, कारण याच्या शिवाय तुम्ही मतदान करूच शकत नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमची वोटर स्लिप काढून घ्या. तुमची वोटर स्लिप केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईट वरून घरबसल्या डाउनलोड करून घेऊ शकता, आणि ते ही तुमच्या मोबाईल वरून. प्रक्रिया समजून घेण्यासाठी तुमचा जिल्हा निवडा.

Download Voter Slip Online


नंबरइतर महत्वाचे लेख
1मोबाईल ॲप मधून मतदान कार्ड कसे तयार करा
2ऑनलाईन वोटर स्लिप डाउनलोड करा 2 मिनिटांत
3मतदान कार्डमध्ये घरबसल्या दुरुस्ती/अपडेट करा – नाव, पत्ता, फोटो, जन्म…
4प्लास्टिक PVC वोटर आयडी कार्ड ऑनलाईन तयार करा, Free मध्ये

Tags: Voter Slip Download Matathi, Voter Slip Download in Marathi, Voter Slip Download info in Marathi, Voter Slip Download Mahiti, Voter Slip Download Information in Maratgi, Voter Slip Download Kashi karaychi, Voter Slip Online Check karathi, Voter Slip Mahiti

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!