Voter ID

मतदान कार्ड डाउनलोड ऑनलाईन (2 मिनिटात) | Voter Card Download

मित्रांनो, अनेकदा आपलं Voter Card हरवतं, फाटतं किंवा घरी सापडत नाही, अशावेळी आपण खूप त्रस्त होतो. आधीच्या काळात नवीन Voter ID मिळवण्यासाठी तहसील ऑफिसमध्ये फेऱ्या माराव्या लागायच्या, अर्ज भरावा लागायचा आणि बराच वेळ वाया जायचा. पण आता काळ बदललाय आणि ही सुविधा सरकारने पूर्णपणे Online उपलब्ध करून दिली आहे.

Voter Card Download Marathi
[ ▶︎ ] इथे क्लिक करून विडिओ बघा

आता फक्त काही मिनिटांत तुम्ही तुमच्या मोबाईलवरून थेट नवीन Voter ID Card Download करू शकता. हा डिजिटल कार्ड PDF स्वरूपात उपलब्ध होतो, तो तुम्ही फोनमध्ये सेव करू शकता आणि त्याचा प्रिंट काढून कुठल्याही सरकारी किंवा खासगी कामासाठी वापरू शकता. हा कार्ड मूळ ओळखपत्राइतकाच अधिकृत मानला जातो.



या लेखात आपण अगदी सोप्या पद्धतीने, स्टेप बाय स्टेप समजून घेऊया की घरबसल्या फक्त मोबाईलच्या मदतीने Voter App वापरून Voter ID कसा Download करायचा. यात कुणाकडे जाण्याची, एजंटला पैसे देण्याची किंवा वेळ वाया घालवण्याची अजिबात गरज नाही.

Voter Card Download प्रक्रिया

Step 1: सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये Google Play Store उघडा आणि तिथून Voter Helpline App डाउनलोड करा.

New Voter Card Download Step 1

Step 2: App डाउनलोड झाल्यानंतर ते ओपन करा. जर तुम्ही पहिल्यांदाच वापरत असाल तर सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागेल. यासाठी New User वर क्लिक करा.

New Voter Card Download Step 2

Step 3: आता तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाका आणि Send OTP वर क्लिक करा. दिलेल्या नंबरवर OTP येईल.

New Voter Card Download Step 3

Step 4: OTP मिळाल्यानंतर Voter Card वर जसं नाव आहे तसं First Name आणि Last Name टाका आणि OTP भरून Submit करा.



New Voter Card Download Step 4

योग्य माहिती दिल्यास रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्याचा मेसेज दिसेल आणि तुम्ही Login Page वर पोहोचाल.

New Voter Card Download Step 4 Sub-step 2

Step 5: आता लॉगिन करण्यासाठी पुन्हा तोच मोबाईल नंबर टाका, Send OTP वर क्लिक करा आणि आलेला OTP भरून Login Now निवडा. आता App चे होमपेज तुमच्यासमोर उघडेल.

New Voter Card Download Step 5

Step 6: येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, त्यातील Download e-EPIC वर क्लिक करा.

New Voter Card Download Step 6

Step 7: Voter ID Card Download करण्यासाठी अँपमध्ये वेगवेगळे पर्याय आहेत. जर तुमच्याकडे EPIC Number (Voter Number) असेल तर Yes, I Have EPIC No. निवडून थेट कार्ड Download करू शकता. पण जर EPIC Number नसल्यास किंवा Voter Card हरवलं असेल, तर Search by Detail हा पर्याय निवडा.

New Voter Card Download Step 7

Step 8: इथे तुम्हाला Voter Card शोधण्यासाठी 4 पर्याय दिसतील –

  1. Search by Mobile Number – मोबाईल नंबर आणि राज्य निवडून माहिती मिळवता येते.
  2. Search by QR Code – जुन्या Voter Card वर असलेला QR कोड स्कॅन करून माहिती मिळवता येते.
  3. Search by Detail – नाव, वय, राज्य आणि जिल्हा भरून माहिती शोधता येते.
  4. Search by EPIC Number – थेट EPIC Number भरून माहिती मिळवता येते.

आपण इथे Search by Detail वापरू. योग्य माहिती (नाव, वय, राज्य, जिल्हा) भरून Search वर क्लिक करा.

New Voter Card Download Step 8

Step 9: काही सेकंदांत तुमचं Voter ID Card detail तुमच्यासमोर दिसेल, त्यात EPIC Number पण मिळेल. तो Number नक्की नोंद करा.

New Voter Card Download Step 9

Step 10: आता परत मागील पेजवर जा आणि Yes, I Have EPIC No. निवडा. तिथे तुमचा EPIC Number टाका, राज्य निवडा आणि Fetch Details वर क्लिक करा. माहिती दिसल्यावर Proceed वर क्लिक करा.

New Voter Card Download Step 10

Step 11: आता तुमच्या Register केलेल्या मोबाईल नंबरवर पुन्हा एक OTP येईल. तो OTP टाका आणि Verify & Download EPIC वर क्लिक करा.

New Voter Card Download Step 11

Step 12: OTP Verify झाल्यानंतर तुमचा नवीन Voter ID Card PDF मध्ये Download होईल. तुम्ही तो मोबाईलमध्ये सेव करू शकता किंवा प्रिंट काढून कुठल्याही कामासाठी वापरू शकता. हा डिजिटल Voter Cardही मूळ कार्डप्रमाणेच मान्य आहे.

New Voter Card Download Step 12

आजकाल सरकारकडून दिले जाणारे Voter ID Cards Digital स्वरूपात असतात आणि त्यात QR Code सारखे अनेक सिक्युरिटी फीचर्स असतात. त्यामुळे आता कुणालाही मोबाईलवरून काही मिनिटांत नवीन Voter ID Card Download करता येतो.

Tags: Voter ID Card Download, Download Voter Card Online, New Voter ID, Voter Helpline App, EPIC Number Download, Lost Voter ID Solution, Voter Card PDF, How to Download Voter ID, Mobile Voter ID Download, Voter Card Check Online, Voter ID Update, Digital Voter Card, Voter Card Search by Detail, Online Voter ID Registration, Voter Card Online Download, नवीन Voter ID Card, Voter Helpline App वापरून Voter Card, EPIC Number वापरून Voter Card, हरवलेला Voter ID कसा मिळवायचा, Voter Card PDF डाउनलोड, मोबाईलवर Voter ID Download, घरबसल्या Voter Card Download, Voter Card माहिती कशी मिळवायची, Digital Voter Card, Search by Detail Voter Card, Online Voter ID Registration, Matadan Card Download, Matadan Card Milavne, June Matadan Card Download, Matadan Card Haravle ahe

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!