मतदान यादीत तुमचं नाव चेक करा, मोबाईल मधून| Voter List Download 2024
पण मित्रांनो, तुमचे नाव मतदान यादीत आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही कारण आता घरबसल्या तुम्ही तुमचे नाव मतदान यादीत आहे की नाही ते एक मिनिटांत पाहू शकता. आणि ते ही तुमच्या मोबाईल वरून. सर्वात आधी तुम्ही तुमचा जिल्हा निवडा.
महाराष्ट्र विधानसभेच्या जिल्ह्यानुसार मतदान यादी –
- अहमदनगर
- औरंगाबाद
- बुलढाणा
- गडचिरोली
- जळगाव
- लातूर
- नागपूर
- नाशिक
- परभणी
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- वर्धा
- अकोला
- बीड
- चंद्रपूर
- गोंदिया
- जालना
- मुंबई शहर
- मुंबई उपनगर
- नांदेड
- उस्मानाबाद
- पुणे
- सांगली
- सोलापूर
- वाशीम
- अमरावती
- भंडारा
- धुळे
- हिंगोली
- कोल्हापूर
- नंदुरबार
- पालघर
- रायगड
- सातारा
- ठाणे
- यवतमाळ
तर मित्रांनो, तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।
हे हि वाचा:
Tags: Matadan Yadi Download, Matadan Yadi Check, Matadan Yadit Nav Check, Matadan Yadi 2024, Voter List Marathi, Voter List 2024 Marathi, Matadan Yadi Shodhne, Matadan Yadi Search, Matadan Yadi 2024 Mahiti, Matadan Yadi Satara