Information In Marathi

Solapur District Taluka List in Marathi

सोलापूर जिल्हा तालुका यादी-

Solapur District Taluka List in Marathi

अनु. क्रतालुकापिन कोड
1सोलापूर उत्तर413001
2बार्शी413401
3सोलापूर दक्षिण413002
4अक्कलकोट413216
5माढा413209
6करमाळा413203
7पंढरपूर413304
8मोहोळ413213
9माळशिरस413107
10सांगोला413307
11मंगळवेढा413305

सोलापूर जिल्ह्यात किती तालुके आहेत?

सोलापूर जिल्ह्यातील एकूण अकरा (11) तालुके आहेत.



सोलापूर जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?

सोलापूर जिल्ह्या 14,845 किमी ( 5,732 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.

सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?

जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार सोलापूरची एकूण लोकसंख्या 43,15,527 होती.

सोलापूर जिल्ह्यात किती तहसील आहेत?

सोलापूर जिल्ह्यातील एकूण अकरा (11) तहसील आहेत.

सोलापूर तहसील यादी

सोलापूर तहसील यादी-
1) सोलापूर उत्तर
2) बार्शी
3) सोलापूर दक्षिण
4) अक्कलकोट
5) माढा
6) करमाळा
7) पंढरपूर
8) मोहोळ
9) माळशिरस
10) सांगोला
11) मंगळवेढा

सोलापूर मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?

सोलापूर मध्ये एकूण अकरा (11) विधानसभा मतदार संघ आहेत.



सोलापूर मधील विधानसभा मतदार संघांची यादी

1) सोलापूर उत्तर
2) सोलापूर दक्षिण
3) सोलापूर मध्य शहर
4) बार्शी
5) अक्कलकोट
6) माढा
7) करमाळा
8) पंढरपूर
9) मोहोळ
10) माळशिरस
11) सांगोले

सोलापूर मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

सोलापूर मध्ये एकूण तीन (3) लोकसभा मतदारसंघ आहेत.

सोलापूर मधील लोकसभा मतदार संघांची यादी

1) सोलापूर
2) माढा
3) उस्मानाबाद

Also, check-

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!