Information In Marathi

Sindhudurg District Taluka List in Marathi

सिंधुदुर्ग जिल्हा तालुका यादी-

Sindhudurg District Taluka List in Marathi

अनु. क्रतालुकापिन कोड
1कणकवली416602
2वैभववाडी416810
3देवगड416613
4मालवण416606
5सावंतवाडी416510
6कुडाळ416520
7वेंगुर्ला416512
8दोडामार्ग416512

सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती तालुके आहेत?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण आठ (8) तालुके आहेत.



सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?

सिंधुदुर्ग जिल्ह्या 5,207 किमी (2,010 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?

जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार सिंधुदुर्गची एकूण लोकसंख्या 8,49,651 होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती तहसील आहेत?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण आठ (8) तहसील आहेत.

सिंधुदुर्ग तहसील यादी

सिंधुदुर्ग तहसील यादी-
1) कणकवली
2) वैभववाडी
3) देवगड
4) मालवण
5) सावंतवाडी
6) कुडाळ
7) वेंगुर्ला
8) दोडामार्ग

सिंधुदुर्ग मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?

सिंधुदुर्ग मध्ये एकूण तीन (3) विधानसभा मतदार संघ आहेत.



सिंधुदुर्ग मधील विधानसभा मतदार संघांची यादी

1) कणकवली
2) कुडाळ
3) सावंतवाडी

सिंधुदुर्ग मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

सिंधुदुर्ग मध्ये एकूण एक (1) लोकसभा मतदारसंघ आहेत.

सिंधुदुर्ग मधील लोकसभा मतदार संघांची यादी

१) रत्नागिरी – सिंधुदुर्ग

Also, check-

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!