Information In Marathi

Satara District Taluka List in Marathi

सातारा जिल्हा तालुका यादी

Satara District Taluka List in Marathi

अनु. क्रतालुकापिन कोड
1सातारा415001
2जावळी413608
3कोरेगाव415501
4वाई412803
5महाबळेश्वर412806
6खंडाळा410301
7फलटण415523
8मान (दहिवडी)411057
9खटाव (वडुज)415505
10पाटण415206
11कराड415110

सातारा जिल्ह्यात किती तालुके आहेत?

सातारा जिल्ह्यातील एकूण अकरा (११) तालुके आहेत.



सातारा जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?

सातारा जिल्ह्या १०,४८४ कि मी (४,०४८ चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.

सातारा जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?

जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार साताराची एकूण लोकसंख्या ३०,०३,७४१ होती.

सातारा जिल्ह्यात किती तहसील आहेत?

सातारा जिल्ह्यातील एकूण अकरा (११) तहसील आहेत.

सातारा तहसील यादी

सातारा तहसील यादी-
१) सातारा
२) कराड
3) वाई
4) महाबळेश्वर
5) फलटण
6) मान
7) खटाव
8) कोरेगाव
9) पाटण
10) जावळी
11) खंडाळा

सातारा मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?

सातारा मधील एकूण आठ (8) विधानसभा मतदार संघ आहेत.



सातारा मधील विधानसभा मतदार संघांची यादी

1) कराड उत्तर
2) कराड दक्षिण
3) पाटण
4) कोरेगाव
5) वाई
6) सातारा
7) फलटण
8) मान

सातारा मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

सातारा मधील एकूण दोन (२) लोकसभा मतदारसंघ आहेत.

सातारा मधील लोकसभा मतदार संघांची यादी

१) सातारा
२) माढा

Also, check-

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!