Sangli District Taluka List in Marathi - MarathiDiary
Information In Marathi

Sangli District Taluka List in Marathi

सांगली जिल्हा तालुका यादी-

Sangli District Taluka List in Marathi

अनु. क्रतालुकापिन कोड
1मिरज416416
2कवठे-महांकाळ413002
3तासगाव416312
4जत416404
5वाळवा (इस्लामपूर)416313
6शिराळा415408
7खानापूर-विटा415307
8आटपाडी415306
9पलूस416310
10कडेगाव415013

सांगली जिल्ह्यात किती तालुके आहेत?

सांगली जिल्ह्यातील एकूण दहा (10) तालुके आहेत.



सांगली जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?

सांगली जिल्ह्या 8,578 कि मी ( 3,312 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.

सांगली जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?

जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार सांगलीची एकूण लोकसंख्या 28,20,575 होती.

सांगली जिल्ह्यात किती तहसील आहेत?

सांगली जिल्ह्यातील एकूण दहा (10) तहसील आहेत.

सांगली तहसील यादी

सांगली तहसील यादी-
१) मिरज
२) तासगाव
3) कवठे महांकाळ
4) जत
5) वाळवा
6) आटपाडी
7) कडेगाव
8) पलूस
9) वाळवा
10) शिराळा

सांगली मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?

सांगली मधील एकूण सहा (6) विधानसभा मतदार संघ आहेत.



सांगली मधील विधानसभा मतदार संघांची यादी

१) मिरज
२) सांगली
3) पलूस-कडेगाव
4) खानापूर
5) तासगाव-कवठे महांकाळ
6) जत

सांगली मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

सांगली मधील एकूण दोन (२) लोकसभा मतदारसंघ आहेत.

सांगली मधील लोकसभा मतदार संघांची यादी

१) सांगली
२) हातकणंगले

Also, check-

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद