Information In Marathi

Raigad District Taluka List in Marathi

रायगड जिल्हा तालुका यादी-

Raigad District Taluka List in Marathi

अनु. क्रतालुकापिन कोड
1पेण402107
2अलिबाग402201
3मुरुड413510
4पनवेल410206
5उरण400702
6कर्जत (माथेरान)410201
7खालापूर410202
8माणगाव402104
9तळा402111
10रोहा402109
11सुधागड410205
12महाड402301
13पोलादपूर402303
14श्रीवर्धन402110
15म्हसळा402105

रायगड जिल्ह्यात किती तालुके आहेत?

रायगड जिल्ह्यातील एकूण पंधरा (15) तालुके आहेत.



रायगड जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?

रायगड जिल्ह्या 7,152 किमी ( 2,761 चौरस मैल ) क्षेत्र व्यापतो.

रायगड जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?

जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार रायगडची एकूण लोकसंख्या 26,35,200 होती.

रायगड जिल्ह्यात किती तहसील आहेत?

रायगड जिल्ह्यातील एकूण पंधरा (15) तहसील आहेत.

रायगड तहसील यादी

रायगड तहसील यादी-
1) पेण
2) अलिबाग
3) मुरुड
4) पनवेल
5) उरण
6) कर्जत (माथेरान)
7) खालापूर
8) माणगाव
9) तळा
10) रोहा
11) सुधागड
12) महाड
13) पोलादपूर
14) श्रीवर्धन
15) म्हसळा

रायगड मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?

रायगड मध्ये एकूण सात (7) विधानसभा मतदार संघ आहेत.



रायगड मधील विधानसभा मतदार संघांची यादी

1) पेण
2) अलिबाग
3) पनवेल
4) उरण
5) कर्जत
6) महाड
7) श्रीवर्धन

रायगड मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

रायगड मध्ये एकूण दोन (२) लोकसभा मतदारसंघ आहेत.

रायगड मधील लोकसभा मतदार संघांची यादी

1) रायगड-रत्नागिरी
2) मावळ-पुणे

Also, check-


नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!