Puneri Patya

अस्सल मराठी पुणेरी पाट्याचा संग्रह… | Puneri Patya

आत्ताची महागाई आणि पेट्रोलची किंमत बघून पेट्रोलपंपावर लावलेली हि मजेशीर पुणेरी पाटी

कृपया येथे भुम्रपान करू नये
तुमचा जीव स्वस्त असेल पण
पेट्रोल महाग आहे.



Puneri Patya Marathi

पुणेरी किराणा दुकानदार खराब नारळाची जबाबदारी डायरेक्ट देवावर टाकतो तेव्हा…

नारळ आतून खराब असल्यास तो
देवाकडून बदलून घ्यावा
( टीप: देवाची करणी आणि नारळात पाणी )

Puneri Patya Marathi

कुत्र तसं सुसंकृत आहे…

सावधानम् ! शुनकेभ्य: सावधानम् !!
कुत्र तसं ‘सुसंस्कृत’ आहे,
पण जरा जपून !

Puneri Patya Marathi

बाहेरच्या लोकांनी लिफ्ट वापरू नये…



बाहेरच्या लोकांनी
लिफ्ट वापरू नये
अडकल्यास सोसायटी
जबाबदार नाही.

Puneri Patya Marathi

पुणेकरांची नम्र विनंती… ?

नम्र विनंती बँकेत येणाऱ्या
ग्राहकांनी आपली वाहने
गेटच्या आत लावल्यास
पंक्चर करून नो पार्किंग
मध्ये लावली जातील

Puneri Patya Marathi

पुणेरी फोटोग्राफरच्या दुकानातील पुणेरी पाटी

फोटो खराब आल्यास
वडिलांना जाब विचारावा
आम्हास नाही !

Puneri Patya Marathi

पुणेरी डॉक्टर

दवाखान्यात डॉक्टर येईपर्यंत थांबा.
फार घाई असेल तर
सरळ वर गेला तरी चालेल
(डॉक्टर वर राहतात)

Puneri Patya Marathi

पुणेरी स्पायडर मॅन

दारावरची बेल वाजविल्यावर
थोडी वाट पाहायला शिका
घरात माणसं राहतात
स्पायडरमॅन नाही…

Puneri Patya Marathi

शहाणा कुत्रा आणि त्याचा…

शाहण्या कुत्र्याला
‘वेड्या माणसाने’
मंदिर व गार्डन परिसरांत
कृपया आणू नये
— प्रेम संदेश

Puneri Patya Marathi

कोरोना होऊ नये म्हणून लाईफबॉय FREE

५ मिसळ वर १ लाईफबॉय FREE
कोरोना होऊ नये म्हणून
रोज ५ वेळा लाईफबॉयने
हात धुतले पाहिजेत.

Puneri Patya Marathi

उसाच्या रसाची नावे अमिताभ आणि जया

उसाचा रस मिळेल..
अमिताभ १५ रुपये,
जया १० रुपये

Puneri Patya Marathi

पुणेरी मराठी

कृपया
ग्राहकांनी
मराठीतच बोलावे
— फक्त मराठीतच

Puneri Patya Marathi
अस्सल मराठी पुणेरी पाट्याचा संग्रह भाग २ वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Tags – puneri patya, puneri patya in marathi, comedy puneri patya, www puneri patya com, famous puneri patya in marathi, puneri patya in marathi latest, funny puneri puneri patya, www puneri patya, lai bhari puneri patya, puneri patya funny, funny puneri patya, punekar puneri patya, puneri patya on corona, puneri patya com, puneri patya marathi, puneri patya about food, puneri patya photos, marathi puneri patya, www puneri patya co in, latest puneri patya, puneri patya jokes, puneri patya latest, puneri patya comedy, puneri patya english, sadashiv peth puneri patya, famous puneri patya, corona puneri patya, puneri patya in marathi, no parking puneri patya, puneri patya udhari band, new puneri patya, puneri patya hotel,, puneri patya images, funny puneri patya marathi, puneri patya for it company, puneri patya for parking, puneri patya website, puneri patya free download, udhari puneri patya, best puneri patya

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!