Information In Marathi

Pune District Taluka List in Marathi

पुणे जिल्हा तालुका यादी-

Pune District Taluka List in Marathi

अनु. क्रतालुकापिन कोड
1पुणे शहर411001
2हवेली411023
3खेड (राजगुरूनगर)415718
4जुन्नर410502
5आंबेगाव (घोडेगाव)411046
6मावळ (वडगाव)410401
7मुळशी (पौड)412108
8शिरूर412210
9पुरंदर (सासवड)412301
10वेल्हे412212
11भोर412206
12बारामती413102
13इंदापूर413106
14दौंड413801

पुणे जिल्ह्यात किती तालुके आहेत?

पुणे जिल्ह्यातील एकूण चौदा (14) तालुके आहेत.



पुणे जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?

पुणे जिल्ह्या 15,642 किमी (6,039 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.

पुणे जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?

जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार पुणेची एकूण लोकसंख्या 94,26,959 होती.

पुणे जिल्ह्यात किती तहसील आहेत?

पुणे जिल्ह्यातील एकूण चौदा (14) तहसील आहेत.

पुणे तहसील यादी

पुणे तहसील यादी-
1) पुणे शहर
2) हवेली
3) खेड (राजगुरूनगर)
4) जुन्नर
5) आंबेगाव (घोडेगाव)
6) मावळ (वडगाव)
7) मुळशी (पौड)
8) शिरूर
9) पुरंदर (सासवड)
10) वेल्हे
11) भोर
12) बारामती
13) इंदापूर
14) दौंड

पुणे मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

पुणे मध्ये एकूण चार (4) लोकसभा मतदारसंघ आहेत.



पुणे मधील लोकसभा मतदार संघांची यादी

1) पुणे
2) बारामती
3) शिरूर
4) मावळ

Also, check-

Tag: Taluka in Pune

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!