Payment AppPhonePe

PhonePe वरून Mobile Recharge कसा करावा ? | How to Recharge Your Mobile on PhonePe Marathi ?

PhonePe अँप किंवा वेबसाइट वरून मोबाईल रिचार्ज करणे खूप सोपे आहे. परंतु नवीन लोकांना ते थोडे गोंधळायला होते. पण काळजी करू नका आम्ही सोप्या पद्धतीने तुम्हाला मोबाईल रीचार्ज कसा करायचा ते समजावून सांगू, जर तुम्ही खाली दिलेल्या सोप्या स्टेप फॉलो केल्या तर काही मिनिटांत तुम्ही तुमचा मोबाइल रीचार्ज करू शकता.

PhonePe वरून Mobile Recharge कसा करावा ?

सर्वात प्रथम तुमच्यकडे PhonePe वर अकाउंट असणे गरजेचे आहे. त्याबरोबर पेमेंट करण्यासाठी ATM कार्ड किंवा नेट बँकिंगची गरज लागणार आहे. या नंतर तुम्ही PhonePe App वरून कोणताही टेलिकॉम कंपनीचा ( Jio, Airtel, Vi ) रिचार्ज करू शकता.



फोनपे वरून मोबाईल रिचार्ज कसा करायचा ?

स्टेप 1: PhonePe इन्स्टॉल केलेले अँप ओपन करा, आणि Mobile Recharge क्लिक करा

Mobile Recharge क्लिक करा

स्टेप 2: आत्ता नवीन पेज ओपन होईल, जो मोबाइल नंबर रिचार्ज करायचा आहे तो टाईप करा किंवा तुमच्या कांटेक्ट लिस्ट मध्ये शोधून सिलेक्ट करा

मोबाइल नंबर रिचार्ज करायचा आहे तो टाईप करा

स्टेप 3: तुमचा मोबाईल नंबर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सिमची कंपनी “Sim Card Operator” निवडायची आहे. म्हणजेच, Airtel, Jio, Vi (वोडाफोन आइडिया) आणि बसंल. नंतर सिम कोणत्या राज्यातले आहे ते निवडा

स्टेप 4: आत्ता तुम्हाला प्लॅन निवडायचा आहे, तुमच्या गरजेनुसार प्लॅन निवडू शकता जसे डेटा प्लॅन, टॉकटाइम प्लॅन, Top Up प्लॅन इत्यादी

 प्लॅन निवडा आणि नंतर पेमेंट पर्याय निवडा

स्टेप 6: आता पेमेंट पर्याय निवडायचा आहे, यामध्ये BHIM UPI, Debit Card, Credit Card आणि PhonePe Wallet असे पर्याय असतील, या पोस्ट मध्ये मी तुम्हाला एटीएम कार्डच्या मदतीने रिचार्जबद्दल सांगणार आहे.



जसे Card Number (16 अंकी नंबर), Month (कार्डवरील महिना निवडा करा), Year (कार्डवरील वर्ष निवडा करा) , CVV Number (कार्डच्या मागे असलेला 3 अंकी नंबर) Pay Now बटण वर क्लिक करा

आपल्या बँकेला लिंक असलेल्या मोबाइल नंबर वर OTP येईल तो टाईप करा आणि काही मिनिटात मोबाइल रिचार्ज होईल


मित्रांनो, या पोस्ट मध्ये आम्ही आपल्याला फोनपे वरून मोबाइल रिचार्ज कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. या पोस्ट बद्दल काही प्रश्न असतील तर खालील कंमेंट मध्ये टाकू शकता, धन्यवाद…

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!