Palghar District Taluka List in Marathi
पालघर जिल्हा तालुका यादी-
Palghar District Taluka List in Marathi
अनु. क्र | तालुका | पिन कोड |
1 | पालघर | 401404 |
2 | वसई | 401208 |
3 | डहाणू | 401602 |
4 | तलासरी | 401606 |
5 | जव्हार | 401603 |
6 | मोखाडा | 401604 |
7 | वाडा | 421303 |
8 | विक्रमगड | 401605 |
पालघर जिल्ह्यात किती तालुके आहेत?
पालघर जिल्ह्यातील एकूण आठ (8) तालुके आहेत.
पालघर जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?
पालघर जिल्ह्या 5,344 किमी ( 2,063 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.
पालघर जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?
जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार पालघरची एकूण लोकसंख्या 29,90,116 होती.
पालघर जिल्ह्यात किती तहसील आहेत?
पालघर जिल्ह्यातील एकूण आठ (8) तहसील आहेत.
पालघर तहसील यादी
पालघर तहसील यादी-
1) पालघर
2) वसई
3) डहाणू
4) तलासरी
5) जव्हार
6) मोखाडा
7) वाडा
8) विक्रमगड
पालघर मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?
पालघर मध्ये एकूण सहा (6) विधानसभा मतदार संघ आहेत.
पालघर मधील विधानसभा मतदार संघांची यादी
1) पालघर
2) वसई
3) डहाणू
4) बोईसर
5) नालासोपारा
6) विक्रमगड
पालघर मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?
पालघर मध्ये एकूण एक (1) लोकसभा मतदारसंघ आहेत.
पालघर मधील लोकसभा मतदार संघांची यादी
१) ठाणे-पालघर
Also, check-