Information In Marathi

Nashik District Taluka List in Marathi

नाशिक जिल्हा तालुका यादी-

Nashik District Taluka List in Marathi

अनु. क्रतालुकापिन कोड
1नाशिक422003
2इगतपुरी422403
3दिंडोरी422202
4पेठ415407
5त्र्यंबकेश्वर422212
6कळवण423501
7देवळा423102
8सुरगाणा422211
9सटाणा423301
10मालेगाव423203
11नांदगाव423106
12चांदवड423101
13निफाड422303
14सिन्नर422103
15येवला423401

नाशिक जिल्ह्यात किती तालुके आहेत?

नाशिक जिल्ह्यातील एकूण पंधरा (15) तालुके आहेत.



नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?

नाशिक जिल्ह्या 15,582 किमी ( 6,016 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.

नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?

जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार नाशिकची एकूण लोकसंख्या 61,09,052 होती.

नाशिक जिल्ह्यात किती तहसील आहेत?

नाशिक जिल्ह्यातील एकूण पंधरा (15) तहसील आहेत.

नाशिक तहसील यादी

नाशिक तहसील यादी-
1) नाशिक
2) इगतपुरी
3) दिंडोरी
4) पेठ
5) त्र्यंबकेश्वर
6) कळवण
7) देवळा
8) सुरगाणा
9) सटाणा
10) मालेगाव
11) नांदगाव
12) चांदवड
13) निफाड
14) सिन्नर
15) येवला

नाशिक मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?

नाशिक मध्ये एकूण पंधरा (15) विधानसभा मतदार संघ आहेत.



नाशिक मधील विधानसभा मतदार संघांची यादी

1) नाशिक पूर्व
2) नाशिक सेंट्रल
3) नाशिक पश्चिम
4) नांदगाव
5) मालेगाव मध्य
6) मालेगाव बाहेरील
7) बागलाण
8) कळवण
9) चांदवड
10) येवला
11) सिन्नर
12) निफाड
13) दिंडोरी
14) देवळाली
15) इगतपुरी

नाशिक मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

नाशिक मध्ये एकूण तीन (3) लोकसभा मतदारसंघ आहेत.

नाशिक मधील लोकसभा मतदार संघांची यादी

1) नाशिक
2) दिंडोरी
3) धुळे

Also, check-

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!