Information In Marathi

Nanded District Taluka List in Marathi

नांदेड जिल्हा तालुका यादी-

Nanded District Taluka List in Marathi

अनु. क्रतालुकापिन कोड
1नांदेड431601
2अर्धापूर431704
3मुदखेड431806
4भोकर431801
5उमरी431807
6लोहा431708
7कंधार431714
8किनवट431804
9हिमायतनगर431802
10हदगाव431717
11माहूर431721
12देगलूर431717
13मुदखेड431715
14धर्माबाद431809
15बिलोली431710
16नायगाव (खैरगाव)441303

नांदेड जिल्ह्यात किती तालुके आहेत?

नांदेड जिल्ह्यातील एकूण सोळा (16) तालुके आहेत.



नांदेड जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?

नांदेड जिल्ह्या 10,422 किमी (4,024 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.

नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?

जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार नांदेडची एकूण लोकसंख्या 33,61,292 होती.

नांदेड जिल्ह्यात किती तहसील आहेत?

नांदेड जिल्ह्यातील एकूण सोळा (16) तहसील आहेत.

नांदेड तहसील यादी

नांदेड तहसील यादी-
1) नांदेड
2) अर्धापूर
3) मुदखेड
4) भोकर
5) उमरी
6) लोहा
7) कंधार
8) किनवट
9) हिमायतनगर
10) हदगाव
11) माहूर
12) देगलूर
13) मुदखेड
14) धर्माबाद
15) बिलोली
16) नायगाव (खैरगाव)

नांदेड मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?

नांदेड मध्ये एकूण नऊ (9) विधानसभा मतदार संघ आहेत.



नांदेड मधील विधानसभा मतदार संघांची यादी

1) नांदेड दक्षिण
2) नांदेड उत्तर
3) भोकर
4) देगलूर
5) हदगाव
6) किनवट
7) लोहा
8) मुदखेड
9) नायगाव

नांदेड मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

नांदेड मध्ये एकूण दोन (२) लोकसभा मतदारसंघ आहेत.

नांदेड मधील लोकसभा मतदार संघांची यादी

१) नांदेड
२) हिंगोली

Also, check-


नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!