Information In Marathi

Nagpur District Taluka List in Marathi

नागपूर जिल्हा तालुका यादी-

Nagpur District Taluka List in Marathi

अनु. क्रतालुकापिन कोड
1नागपूर (शहरी)440002
2नागपूर (ग्रामीण)440002
3कामठी440002
4हिंगणा440002
5काटोल440002
6नरखेड440002
7सावनेर440002
8कळमेश्वर440002
9रामटेक440002
10मौदा440002
11पारशिवनी440002
12उमरेड440002
13कुही440002
14भिवापूर440002

नागपूर जिल्ह्यात किती तालुके आहेत?

नागपूर जिल्ह्यातील एकूण चौदा (14) तालुके आहेत.



नागपूर जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?

नागपूर जिल्ह्या 8,253 किमी ( 3,187 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.

नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?

जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार नागपूरची एकूण लोकसंख्या 46,53,171 होती.

नागपूर जिल्ह्यात किती तहसील आहेत?

नागपूर जिल्ह्यातील एकूण चौदा (14) तहसील आहेत.

नागपूर तहसील यादी

नागपूर तहसील यादी-
1) नागपूर (शहरी)
2) नागपूर (ग्रामीण)
3) कामठी
4) हिंगणा
5) काटोल
6) नरखेड
7) सावनेर
8) कळमेश्वर
9) रामटेक
10) मौदा
11) पारशिवनी
12) उमरेड
13) कुही
14) भिवापूर

नागपूर मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?

नागपूर मध्ये एकूण बारा (12) विधानसभा मतदार संघ आहेत.



नागपूर मधील विधानसभा मतदार संघांची यादी

1) नागपूर दक्षिण पश्चिम
2) नागपूर दक्षिण
3) नागपूर पूर्व
4) नागपूर मध्यवर्ती
5) नागपूर पश्चिम
6) नागपूर उत्तर
7) काटोल
8) सावनेर
9) हिंगणा
10) उमरेड
11) कामठी
12) रामटेक

नागपूर मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

नागपूर मध्ये एकूण दोन (२) लोकसभा मतदारसंघ आहेत.

नागपूर मधील लोकसभा मतदार संघांची यादी

१) नागपूर
२) रामटेक

Also, check-


नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!