खरीपातील पिकांच्या हमी भावात वाढ; जाणून घ्या झालेली एकूण वाढ | MSP Of Kharif Crops - MarathiDiary
Shetkari

खरीपातील पिकांच्या हमी भावात वाढ; जाणून घ्या झालेली एकूण वाढ | MSP Of Kharif Crops



खरीपाच्या (MSP Of Kharif Crops) सुरुवातीला शेतकर्‍यांसाठी (Farmers) आनंदाची बातमी आलेली आहे. केंद्र सरकारने2025 च्या खरीप हंगामासाठी (Kharif Season) वेगवेगळ्या 14 पिकांच्या हमी भावात (Minimum Support Price) वाढ केलेली आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगीतलेच आहे की, कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या (सीएसीपी) शिफारसी मान्य करून एकूण 14 खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमती (MSP Of Kharif Crops) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केल्या.



शेतकऱ्यांना गतवर्षी पावसाने खूप नुकसान केले होते गेल्या वर्षी पावसाबरोबरच अवकाळी पाऊस, वादळ वारे यामुळे शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले . शेतकऱ्यांना आधार म्हणून आलेल्या नवीन सरकारने खरीप पिकांचे हमीभाव वाढवण्याचा निर्णय घेतला. गतवर्षी सात जूनला मागील सरकारने काही पिकांची हमीभाव वाढवले होते.

2025 वर्षाच्या धानाकरिता किमान आधारभूत किंमत (Paddy MSP) 5.35 टक्क्यांनी वाढवून प्रति क्विंटल 2300 रुपये केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत हा निर्णय झाला.



एमएसपीमध्ये किती झाली वाढ? (MSP Of Kharif Crops)

धान्य2023-242024-25झालेली वाढ  (रुपयात)
तांदूळ (सामान्य)2,1832,300117
तांदूळ (ए ग्रेड)2,2032,320117
ज्वारी (हायब्रीड)3,1803,371191
ज्वारी (मालदंडी)3,2253,421196
बाजरी2,5002,625125
रागी3,8464,290444


मका2,0902,225135
तूर7,0007,550550
मूग8,5588,682124
उडीद6,9507,400450


भुईमुग6,3776,783406
सूर्यफूल6,7607,280520
सोयाबीन4,6004,892292
सोयाबीन8,6359,267632
रामतीळ7,7348,717८983
कापूस (मध्यम धागा)6,6207,121501
कापूस (लांब धागा) 7,0207,521501


Tags: MSP Of Kharif Crops, hami bhav 2024 25, hami bhav 2024, kapur hami bhav, harbara hami bhav, tur hami bhav, soyabean hami bhav, kanda hami bhav, tandul hami bhav, msp latest news 2024, msp latest update, msp farmer, hami bhav vadh rate, Tandul MSP, Gahu MSP, Kapus MSP, Soyabin MSP, Soyabin Hami Bhav, Kapus Hami Bhav, Bajri MSP, Bajari Hami Bhav

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद