Information In Marathi

Kolhapur District Taluka List in Marathi

कोल्हापूर जिल्हा तालुका यादी-

Kolhapur District Taluka List in Marathi

अनु. क्रतालुकापिन कोड
1करवीर416010
2पन्हाळा416201
3शाहूवाडी416215
4कागल416216
5हातकणंगले416109
6शिरोळ416103
7राधानगरी416212
8गगनबावडा416206
9भुदरगड416209
10गडहिंग्लज416502
11चंदगड416509
12आजरा416505

कोल्हापूर जिल्ह्यात किती तालुके आहेत?

कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण बारा (12) तालुके आहेत.



कोल्हापूर जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?

कोल्हापूर जिल्ह्या 7,685 किमी (2,967 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.

कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?

जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार कोल्हापूरची एकूण लोकसंख्या 38,76,001 होती.

कोल्हापूर जिल्ह्यात किती तहसील आहेत?

कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण बारा (12) तहसील आहेत.

कोल्हापूर तहसील यादी

कोल्हापूर तहसील यादी
1) करवीर
2) पन्हाळा
3) शाहूवाडी
4) कागल
5) हातकणंगले
6) शिरोळ
7) राधानगरी
8) गगनबावडा
9) भुदरगड
10) गडहिंग्लज
11) चंदगड
12) आजरा

कोल्हापूर मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?

कोल्हापूर मध्ये एकूण सहा (6) विधानसभा मतदार संघ आहेत.



कोल्हापूर मधील विधानसभा मतदार संघांची यादी

1) कोल्हापूर उत्तर
2) कोल्हापूर दक्षिण
3) करवीर
4) कोरेगाव
5) कागल
6) चंदगड

कोल्हापूर मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

कोल्हापूर मध्ये एकूण दोन (२) लोकसभा मतदारसंघ आहेत.

कोल्हापूर मधील लोकसभा मतदार संघांची यादी

१) कोल्हापूर
२) हातकणंगले

Also, check-


नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!