Jalna District Taluka List in Marathi
जालना जिल्हा तालुका यादी-
Jalna District Taluka List in Marathi
अनु. क्र | तालुका | पिन कोड |
1 | जालना | 431203 |
2 | भोकरदन | 431114 |
3 | जाफ्राबाद | 431206 |
4 | बदनापूर | 431202 |
5 | अंबड | 431204 |
6 | घनसवंगी | 431209 |
7 | परतूर | 431501 |
8 | मंठा | 431504 |
जालना जिल्ह्यात किती तालुके आहेत?
जालना जिल्ह्यातील एकूण आठ (8) तालुके आहेत .
जालना जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?
जालना जिल्ह्या 7,612 किमी ( 2,939 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.
जालना जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?
जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार जालनाची एकूण लोकसंख्या 19,58,483 होती.
जालना जिल्ह्यात किती तहसील आहेत?
जालना जिल्ह्यातील एकूण आठ (8) तहसील आहेत.
जालना तहसील यादी
जालना तहसील यादी-
1) जालना
2) भोकरदन
3) जाफ्राबाद
4) बदनापूर
5) अंबड
6) घनसवंगी
7) परतूर
8) मंठा
जालना मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?
जालना मध्ये एकूण पाच (5) विधानसभा मतदार संघ आहेत.
जालना मधील विधानसभा मतदार संघांची यादी
1) जालना
2) भोकरदन
3) बदनापूर
4) घनसवंगी
5) परतूर
जालना मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?
जालना मध्ये एकूण दोन (२) लोकसभा मतदारसंघ आहेत.
जालना मधील लोकसभा मतदार संघांची यादी
1) जालना- औरंगाबाद
2) परभणी
Also, check-