Information In Marathi

Jalgaon District Taluka List in Marathi

जळगाव जिल्हा तालुका यादी-

Jalgaon District Taluka List in Marathi

अनु. क्रतालुकापिन कोड
1जळगाव425001
2जामनेर424206
3एरंडोल425109
4धरणगाव425105
5भुसावळ425201
6रावेर425508
7मुक्ताईनगर425306
8बोदवड435310
9यावल425301
10अमळनेर425401
11पारोळा425111
12चोपडा425107
13पाचोरा424201
14भडगाव424105
15चाळीसगाव424101

जळगाव जिल्ह्यात किती तालुके आहेत?

जळगाव जिल्ह्यातील एकूण पंधरा (15) तालुके आहेत.



जळगाव जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?

जळगाव जिल्ह्या 11,765 किमी ( 4,542 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.

जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?

जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार जळगावची एकूण लोकसंख्या 42,24,442 होती.

जळगाव जिल्ह्यात किती तहसील आहेत?

जळगाव जिल्ह्यातील एकूण पंधरा (15) तहसील आहेत.

जळगाव तहसील यादी

जळगाव तहसील यादी-
1) जळगाव
2) जामनेर
3) एरंडोल
4) धरणगाव
5) भुसावळ
6) रावेर
7) मुक्ताईनगर
8) बोदवड
9) यावल
10) अमळनेर
11) पारोळा
12) चोपडा
13) पाचोरा
14) भडगाव
15) चाळीसगाव

जळगाव मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?

जळगाव मध्ये एकूण अकरा (11) विधानसभा मतदार संघ आहेत.



जळगाव मधील विधानसभा मतदार संघांची यादी

1) जळगाव शहर
2) जळगाव ग्रामीण
3) चोपडा
4) रावेर
5) भुसावळ
6) अमळनेर
7) एरंडोल
8) चाळीसगाव
9) पाचोरा
10) जामनेर
11) मुक्ताईनगर

जळगाव मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

जळगाव मध्ये एकूण दोन (२) लोकसभा मतदारसंघ आहेत.

जळगाव मधील लोकसभा मतदार संघांची यादी

१) जळगाव
२) रावेर – बुलढाणा

Also, check-


नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!