LIC PolicyPAN Card

PAN कार्ड एलआयसी पॉलिसीसोबत लिंक करणे | How to Link LIC Policy With Pan Card Online

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने त्यांच्या ग्राहकांना विमा पॉलिसींसोबत पॅन कार्ड (PAN) जोडण्यास सांगितले आहे. एलआईसीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे आपण हे घरबसल्या करू शकतो. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने मार्च 2022 पर्यंत मुदत वाढवली आहे.

आता डिजिटल उपक्रमामुळे ग्राहकांना घरबसल्या नोंदणी करण्यास मदत झाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे एलआयसी पॉलिसी क्रमांक, पॅन कार्ड, ईमेल आणि मोबाइल नंबर या गोष्टी आवश्यक आहेत.



सर्वात प्रथम पॅन-एलआयसी सोबत लिंक आहे का ते तपासून घ्यावे, त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स तपासा

How to Check if my PAN Card is Linked with LIC Policy or not in Marathi

स्टेप १ : स्थिती तपासण्यासाठी linkpan.licindia.in लिंकवर क्लिक करा, आणि Check policy PAN status वर क्लिक करा

How to Check if my PAN Card is Linked with LIC Policy or not in marathi 1

स्टेप २ : पुढे, तुम्हाला पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन क्रमांक आवश्यक जागी भरा.

स्टेप ३: नंतर, कॅप्चा कोड एंटर करा आणि Submit बटनावर क्लिक करा.

How to Check if my PAN Card is Linked with LIC Policy or not in marathi 2

स्टेप ४: आत्ता वेबसाइट वर असा मेसेज दिसला “PAN not registered in our system Against the policy number” तर समजून घ्या कि तुमचे पॅन कार्ड एलआईसी सोबत लिंक नाही,



How to Check if my PAN Card is Linked with LIC Policy or not in marathi 4

आत्ता पॅन कार्ड एलआईसी सोबत लिंक कसे करायचे ते बघू

How do I link PAN with LIC Policy in Marathi

त्याच पेज वर असलेल्या Click here to register you PAN with us या बटनावर क्लिक करा किंवा थेट या लिंकवर (https://linkpan.licindia.in/) क्लिक करून तुम्ही पॅन लिंक करू शकता, याच्या स्टेप्स खाली दिलेल्या आहेत.

स्टेप १: नवीन पेज वर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे.

स्टेप २: पॅन कार्डवर असलेली जन्मतारीख, ईमेल-आयडी, पॅन नंबर, पूर्ण नाव (पॅन कार्डवर असलेले), मोबाइल नंबर आणि एलआयसी पॉलिसी क्रमांक

How do I link PAN with LIC Policy in Marathi 1

स्टेप ३: कॅप्चा कोड टाईप करा आणि Get OTP बटन वर क्लिक करा.

स्टेप ४: आता नवीन पेज वर तुम्ही भरलेली माहिती दिसेल, आणि खालच्या बाजूला OTP टाकण्याचा पर्याय असेल. एलआईसी सोबत लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर आलेला OTP या जागेवर टाईप करा. आणि Submit बटनावर क्लिक करा.

How do I link PAN with LIC Policy in Marathi 4

स्टेप ५: अशा तर्हेने तुमचे पॅन-एलआयसी सोबत लिंक करण्याची विनंती एलआयसी कंपनीकडे जमा झाली.

How do I link PAN with LIC Policy in Marathi 5

काही तासामध्ये (साधारण ४ ते ५) तासात तुमचे पॅन-एलआयसी सोबत लिंक होईल. ते तपासण्यासाठी वरती दिलेली पद्धत (पॅन-एलआयसी सोबत लिंक आहे का ते तपासणे) परत एकदा वापरून बघा.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!