SBI Bank

SBI ATM कार्डचा Pin कसा चेंज करावा ? | SBI ATM कार्डचा Pin कसा जेनरेट करावा ? | SBI ATM कार्डचा Pin कसा तयार करावा ? | How to Generate SBI ATM Card Pin Marathi ?

SBI बँके ATM कार्डच्या सुरक्षतेसाठी आपल्या ग्राहकांना नवीन ATM पिन जेनरेट किंवा बदलण्याची सुविधा देते. तुम्ही काही कारणामुळे नवीन ATM कार्ड मागवले असेल किंवा तुमच्या आहे त्या ATM कार्डचा पिन बदलायचा असेल, तर हि पोस्ट वाचून तुम्ही ५ मिनिटात तुमचा ATM पिन जेनरेट किंवा बदलू शकता.

SBI ATM कार्डचा Pin कसा जेनरेट करावा

ATM मशीनमधून SBI ATM कार्डचा पिन तयार करणे

या पोस्ट मध्ये आपण ATM मशीनचा वापर करून SBI ATM कार्डचा पिन कसा जेनरेट किंवा बदलचा ते बघणार आहोत. यासाठी तुमच्याकडे बँक अकाउंटला लिंक असलेला मोबाइल नंबर, नवीन ATM कार्ड लागेल आणि तुम्हाला जवळच्या SBI ATM ला भेट द्यावी लागेल.



जेव्हा तुम्ही नवीन पिन जेनरेट करता तेव्हा मोबाइल वर OTP येतो तो फक्त २४ तास पर्यंत वैध असतो त्यामुळे नवीन पिन जेनरेट केल्यानंतर थोडा वेळ ATM शेजारी थांबा किंवा २४ तासाच्या आत पुन्हा ATM भेट देऊन नवीन पिन बदलावा. आणि ज्यांना फक्त आपला जुना ATM पिन बदलायचा आहे त्यांचे काम लगेच होते त्यांना थांबण्याची गरज नाही.

स्टेप 1: सर्वात आधी आपले ATM कार्ड मशीन मध्ये टाका. आत्ता तुम्हाला भाषा निवडायची आहे आपण English निवडू

ATM कार्ड मशीन मध्ये टाका आणि भाषा निवडा

स्टेप 2: आत्ता १० ते ९९ मधला कोणताही नंबर टाकून Yes बटण वर क्लिक करा

(जर तुम्हाला ATM पिन बदलायचा असेल तर थेट स्टेप ५ वाचा)

१० ते ९९ मधला कोणताही नंबर टाकून Yes बटण वर क्लिक करा

स्टेप 3: Pin Generation बटण वर क्लिक करा. आत्ता तुमचा अकाउंट नंबर टाईप करा आणि Press If Correct बटण वर क्लिक करा.



तुमचा अकाउंट नंबर टाईप करा

स्टेप 4: बँक अकाउंटला लिंक असलेला मोबाइल नंबर टाईप करा आणि Press If Correct बटण वर क्लिक करा. नंतर Confirm बटण वर क्लिक करा.

 मोबाइल नंबर टाईप करा

आत्ता तुमच्या मोबाइल वर चार अंकी ग्रीन पिनचा SMS येईल, हा पिन फक्त २४ तास पर्यंत वैध असेल. ATM कार्ड मशीनमधून काढा. ग्रीन पिन SMS मध्ये आल्यानंतर ATM जा.

पिन हा english अक्षरांमध्ये असतो संदर्भसाठी इमेज पहा. आत्ता हा पिन टाकून तुम्ही नवीन पिन तयार करू शकता. परत एकदा ATM ला भेट द्या

चार अंकी ग्रीन पिनचा SMS

स्टेप 5: पिन टाईप करा

पिन टाईप करा

स्टेप 6: Banking बटण वर क्लिक करा

Banking बटण वर क्लिक करा

स्टेप 7: Pin Change बटण वर क्लिक करा

Pin Change बटण वर क्लिक करा

स्टेप 8: आत्ता दोन वेळा नवीन पिन टाईप करा, काही वेळातच तुमचा पिन बदलला असेल.

तुमच्या लक्षात राहील असा चार अंकी पिन तुम्ही सेट करू शकता. एकाच नंबर चार वेळा न टाकता दोन दोनच्या सेट मध्ये टाकला तर तो कार्डच्या सुरक्षते चांगला ठरू शकतो

नवीन पिन टाईप करा

ATM पिन बदलण्याची गरज कधी पडते ?
जर तुमचा ATM पिन चुकून दुसऱ्या कोणाला समजला असेल असे तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्ही स्वतः दुसऱ्या कोणाला आपला पिन दिला असेल तेव्हा.

ATM पिन केव्हा जेनरेट केला जातो ?
तुमच्या ATM कार्डची वैधता संपली असेल किंवा ते हरवले असेल. तेव्हा तुम्ही नवीन कार्डसाठी अर्ज करून ते बँकेकडून नवीन कार्ड मागवून घेता. तेव्हा नवीन कार्ड वर कोणतेही व्यवहार करायच्या आधी पिन जेनरेट केला जातो. हि प्रोसेस पिन हरल्यानंतर हि केली जाते.


SBI ATM पिन तयार करण्यात काही अडचणी येत असतील तर काही कंमेंट करून सांगू शकता. धन्यवाद

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!