COVID 19 Vaccination

कोविड लसीचे सर्टिफिकेट डाउनलोड कसे करायचे | How to Download Covid Vaccination Certificate

लसीकरण प्रमाणपत्र/सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी नागरिकाने किमान एक डोस घेतलेला असावा. तुमचे लसीकरण सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठीच्या स्टेप्स खाली दिलेल्या आहेत.

How to download the vaccination certificate 2

स्टेप 1: तुम्ही आधी ज्या खात्यावरून लस बुक केले आहे, ते खाते तुम्हाला लॉग इन करायचे आहे. त्यासाठी, कोविन वेबसाइटला भेट द्या www.cowin.gov.in.



नंतर Register/Sign वर क्लिक करा

How to download the vaccination certificate 11

स्टेप 2: तुमचा मोबाईल नंबर टाका, आणि Get OTP वर क्लिक करा. मोबाइल वर आलेला ओटीपी टाईप करा आणि Verify बटन वर क्लिक करा.

How to download the vaccination certificate 12

स्टेप 3: आता तुम्ही Account Details पेज वर पोहचाल. इथे तुम्हाला तुम्ही बुक केलेल्या लसीची माहिती दिसेल.

स्टेप 4: आता Dose 1/Dose 2 समोर असलेल्या Certificate बटन वर क्लिक करा

How to download the vaccination certificate 1

आता काही सेकंदात तुमचे सर्टिफिकेट PDF फाईल मध्ये डाउनलोड होईल.



आता हि Certificate ची PDF तुम्ही इतरांना शेअर करू शकता किंवा प्रिंट काढून स्वतःकडे जपून ठेवू शकता.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!