Hingoli District Taluka List in Marathi
हिंगोली जिल्हा तालुका यादी-
Hingoli District Taluka List in Marathi
अनु. क्र | तालुका | पिन कोड |
1 | हिंगोली | 431513 |
2 | सेनगांव | 431542 |
3 | कळमनुरी | 431702 |
4 | बसमत | 431512 |
5 | औंध नागनाथ | 411007 |
हिंगोली जिल्ह्यात किती तालुके आहेत?
हिंगोली जिल्ह्यातील एकूण पाच (5) तालुके आहेत.
हिंगोली जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?
हिंगोली जिल्ह्या 4,526 किमी ( 1,747 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.
हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?
जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार हिंगोलीची एकूण लोकसंख्या 11,77,345 होती.
हिंगोली जिल्ह्यात किती तहसील आहेत?
हिंगोली जिल्ह्यातील एकूण पाच (5) तहसील आहेत.
हिंगोली तहसील यादी
हिंगोली तहसील यादी –
1) हिंगोली
2) सेनगांव
3) कळमनुरी
4) बसमत
5) औंध नागनाथ
हिंगोली मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?
हिंगोली मध्ये एकूण तीन (3) विधानसभा मतदार संघ आहेत.
हिंगोली मधील विधानसभा मतदार संघांची यादी
1) हिंगोली
2) बसमत
3) कळमनुरी
हिंगोली मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?
हिंगोली मध्ये एकूण एक (1) लोकसभा मतदारसंघ आहेत.
हिंगोली मधील लोकसभा मतदार संघांची यादी
१) हिंगोली
Also, check-
- Hingoli District Taluka List & Lok Sabha, Vidhan Sabha constituencies List in English
- List of Talukas in Maharashtra District wise