Google PayPayment App

Google Pay वरून Mobile Recharge कसा करावा ? | How to Recharge Your Mobile on Google Pay Marathi ?

Google Pay (Gpay) केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या इतर भागात वापरले जाणारे ऑनलाईन पेमेंट अ‍ॅप्स आहे. २०१६ मधील भारतातील नोटबंदीमुळे डिजिटल व्यवहार खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली यामध्ये Google Pay (जुने नाव Google Tez) आणि Paytm अ‍ॅप्स चा खूप मोठा वाटा आहे. NPCI आकडेवारीनुसार भारतात होणाऱ्या UPI व्यवहारात गूगल पे चा ३६.१% (८२७.८६ मिलियन २०२१ फेब) वाटा आहे. चला तर बघुयात गूगल पे वरून Mobile Recharge कसा करायचा.

Google Pay वरून Mobile Recharge कसा करावा ?

Google Pay अँप वरून मोबाइल कसा रिचार्ज करायचा, स्टेप बाय स्टेप समजून घेऊ

स्टेप 1: आपल्या मोबाइल रिचार्ज करण्यासाठी, Google Play अ‍ॅप उघडा



स्टेप 2: अँप उघडल्यावर स्क्रीनच्या खाली असलेल्या New Payment बटन वर क्लिक करा

स्टेप 3: आत्ता तुम्हाला Mobile Recharge ऑप्शन वर क्लिक करायचे आहे

Google Play अ‍ॅप उघडा, अँप उघडल्यावर स्क्रीनच्या खाली असलेल्या New Payment बटन वर क्लिक करा

स्टेप 4: जो मोबाइल नंबर रिचार्ज करायचा आहे तो टाईप करा किंवा शेजारी असलेल्या आयकॉन वर क्लिक करून तुमच्या कांटेक्ट लिस्ट मध्ये शोधून सिलेक्ट करा

स्टेप 5: आत्ता तुम्हाला प्लॅन निवडायचा आहे, तुमच्या गरजेनुसार प्लॅन निवडू शकता जसे डेटा प्लॅन, टॉकटाइम प्लॅन, Top Up प्लॅन इत्यादी
नंतर Proceed To Pay बटन वर क्लिक करा

मोबाइल नंबर टाईप करा,  प्लॅन निवडा

स्टेप 6: पुढील स्क्रीन वर तुम्हाला UPI Pin विचारला जाईल, तुमचा UPI Pin टाईप करा आणि Pay बटणावर क्लिक करा, तुमचा मोबाइल काही वेळातच रीचार्ज होईल




या पोस्ट मध्ये आपण Google Pay वरून Mobile Recharge कसा करावा ते बघितले आहे. जर या बद्दल काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून सांगा ! धन्यवाद…

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!