Gondia District Taluka List in Marathi - MarathiDiary
Information In Marathi

Gondia District Taluka List in Marathi

गोंदिया जिल्हा तालुका यादी-

Gondia District Taluka List in Marathi

अनु. क्रतालुकापिन कोड
1गोंदिया441601
2तिरोडा441911
3गोरेगाव400063
4अर्जुनी मोरगाव441701
5आमगाव441902
6सालेकसा441916
7सडक अर्जुनी441807
8देवरी441901

गोंदिया जिल्ह्यात किती तालुके आहेत?

गोंदिया जिल्ह्यातील एकूण आठ (8) तालुके आहेत.



गोंदिया जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?

गोंदिया जिल्ह्या 4,843 किमी ( 1,870 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.

गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?

जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार गोंदियाची एकूण लोकसंख्या 13,22,331 होती.

गोंदिया जिल्ह्यात किती तहसील आहेत?

गोंदिया जिल्ह्यातील एकूण आठ (8) तहसील आहेत.

गोंदिया तहसील यादी

गोंदिया तहसील यादी-
1) गोंदिया
2) तिरोडा
3) गोरेगाव
4) अर्जुनी मोरगाव
5) आमगाव
6) सालेकसा
7) सडक अर्जुनी
8) देवरी

गोंदिया मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?

गोंदिया मध्ये एकूण चार (4) विधानसभा मतदार संघ आहेत.



गोंदिया मधील विधानसभा मतदार संघांची यादी

1) गोंदिया
2) तिरोडा
3) आमगाव
4) अर्जुनी मोरगाव

गोंदिया मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

गोंदिया मध्ये एकूण दोन (2) लोकसभा मतदारसंघ आहेत.

गोंदिया मधील लोकसभा मतदार संघांची यादी

1) गोंदिया-भंडारा
2) गडचिरोली-चिमूर (गडचिरोली-चंद्रपूर)

Also, check-

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद

error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!