Gharkul Yojana

घरकुल योजनेचा हफ्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला का? ते कसे पहायचे? | Gharkul Yojana 2025 Hapta Check

नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, घरकुल योजनेचा दुसरा 70 हजार चा हफ्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला का? ते कसे पहायचे? या बद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Gharkul Hapta kasa Baghava

मित्रांनो, घरकुल योजनेसाठी अनेक नागरिकांनी अर्ज भरले होते. त्यात तुम्ही जर पात्र झाला असाल तर तुम्हाला हफ्ता वाटप सुरु झाले आहे. घरकुल योजनेचा पहिला हफ्ता (15 हजार) आणि दुसरा हफ्ता (70 हजार) आता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुमचाही पहिला/दुसरा हफ्ता जमा झाला की नाही ते कसे चेक करायचे या बद्दल आजच्या या लेखात आम्ही माहिती देत आहोत. त्यामुळे आजचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.



  • पहिला हप्ता – 15,000/- (घरकुल मंजूरी )
  • दुसरा हप्ता – 70,000/- (जोता पातळी)
  • तिसरा हप्ता – 30,000/- (छज्या पातळी)
  • चौथा हप्ता – 5000/- (घरकुल पूर्ण)
  • एकूण 1,20,000/-

घरकुल योजनेचा हफ्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला की नाही ते पहा

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला pmayg.nic.in या वेबसाईट वर यायचं आहे. वेबसाईट वर आलाय नंतर उजव्या बाजूला तीन रेषा दिसतील त्यावर क्लिक करायचं आहे व नंतर ओपन झालेल्या ऑप्शन मधून Awaassoft या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुमच्या समोर पाच ऑप्शन ओपन होतील, त्यातील दुसरा ऑप्शन Report या वर क्लिक करायचे आहे.

Gharkul Hapta kasa Baghava Step 1

स्टेप 2: नंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला काही फोल्डर दिसतील. त्याश Social Audit Reports या फोल्डर मधील Beneficiery details for verification या वर क्लिक करायचे आहे.

Gharkul Hapta kasa Baghava Step 2

स्त्रप 3: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला माहिती भरायची आहे. सर्वात पहिले Selection Filter मध्ये तुम्हाला तुमचं राज्य म्हणजेच State निवडायचं आहे. त्या नंतर जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत सिलेक्ट करून वर्ष 2024-25 ला सिलेक्ट करायचे आहे (2026-26 नाही). त्या नंतर तुम्ही ज्या योजनेत अर्ज केला होता व पात्र झाला होता ती योजना म्हणजेच ‘PRADHAN MANTRI AWAAS YOJANA GRAMIN’ ला सिलेक्ट करायच आहे.



त्या नंतर कॅपचा टाकून Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

Gharkul Hapta kasa Baghava Step 3

स्टेप 4: आता पुढे तुमच्या समोर यादी डाउनलोड करण्यासाठी दोन पर्याय दिसतील. Download Excel आणि Download PDF. यातील Download PDF या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. परत एकदा Download बटन वर क्लिक करून ही PDF तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यायची आहे.

Gharkul Hapta kasa Baghava Step 4

मित्रांनो, आता ही यादी तुम्हाला ओपन करायची आहे. जर यादी डायरेक्ट ओपन झाली नसेल तर उजव्या बाजूला बसलेल्या दोन डॉट वर क्लिक करून Download ऑप्शन ला क्लिक करायचं आहे. व त्यानंतर यादी तुमच्या समोर ओपन होईल.

यात बेनिफिशियरी नाव, त्याच्या डिटेल्स वगैरे माहिती दिसेल. यातच तुमच्या बँकेत किती हफ्ते जमा करण्यात आले आहेत,तसेच किती रक्कम जमा झाली व कोणत्या तारखेला जमा झाली, अशी सर्व माहिती देखील यात दर्शवली जाते, ती तुम्ही पाहू शकता.

मित्रांनो, या यादी मध्ये ज्या लाभार्थ्यांचे जिओ टॅगिंग पूर्ण झाले आहे त्यांचेच हफ्ते दिसतील. ज्या लाभार्थ्यांची जिओ टॅगिंग अजून बाकी आहे, त्यांचे हप्ते मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो. (मित्रांनो, जिओ टॅगिंग म्हणजे घर बांधणीच्या ठिकाणाचे अचूक स्थान तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नोंदवणे.)

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण घरकुल योजनेचा दुसरा 70 हजार चा हफ्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला का नाही ते कसे पहायचे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

Tags: घरकुल साठी चालू वर्षात 2 लाख 10 हजार मंजूर, Gharkul Yojana 2025 Paise 2 lakh, pm awas yojana, gharkul yojana anudan vadh, gharkul yojana 2025 paise 2 lakh, gharkul yojana list, gharkul yojana amount, gharkul yojana, घरकुल योजना अनुदान वाढ, घरकुल योजना 2 लाख मिळणार, good news gharkul yojana, घरकुल साठी चार हप्ते किती रुपयांचे मिळतात ?, घरकुल पहिला हप्ता किती रुपयाचा, दुसरा हप्ता घरकुल किती रुपयाचा, तिसरा हप्ता घरकुल किती रुपयाचा, चौथा हप्ता घरकुल किती रुपयाचा, Gharkul Yojana 2025, Gharkul Yojana, PM aawas yojana, Modi Gharkul Yojana, Gharkul Yojana 70 hajar hapta, घरकुल योजना, घरकुल योजना 2025, घरकुल योजना 70 हजार हप्ता कधी येणार, प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल योजना इन महाराष्ट्र, gharkul Yojana ine Maharashtra, Gharkul Yojana in Maharashtra

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!