Shop

छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या 5 सुरेख मूर्ती, 500 ते 1000 रु मध्ये

नमस्कार मित्रांनो, देवाची मूर्ती आपल्यासाठी श्रद्धेचे व समृद्धी चे प्रतिक असते. म्हणून आपण ती मूर्ती घरात, कार मध्ये किंवा ऑफिसमध्ये/कार्यालयात टेबल वर ठेवतो. जेणे करून प्रत्येक ठिकाणी त्या मूर्तीच्या रुपात देव सतत आपल्यासोबत असेल.

देवांप्रमाणेच काही महापुरुषांच्या मूर्ती सुद्धा आपण घरात, कार मध्ये, किंवा टेबल वर ठेवण्यासाठी विकत घेतो. कारण त्यांच्या कडून आपल्याला सतत प्रेरणा मिळत असते. चांगले काम करण्याची जिद्द येते.



आम्ही तुमच्यासाठी Amazon असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या सुंदर आणि सुबक मूर्तीचे निवडक नमुने इथे दाखवत आहोत जर तुम्हाला ते आवडले तर Buy बटन वर क्लिक करून तुम्ही ते Amazon वरून विकत घेऊ शकता.

शिवाजी महाराज मूर्ती नंबर 1

शिवाजी महाराज मूर्ती हि मूर्ती दिसायला खूप आकर्षक आहे. या मूर्तींचे सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे या मूर्त्यांची क्वालिटी खूप चांगली आहे. तसेच या मुर्त्या दीर्घ काळापर्यंत टिकू शकते. यात वापरलेले रंग सुद्धा दीर्घ काळ पर्यंत टिकून राहतील. त्यामुळे ही मूर्ती तुम्ही ओल्या किंवा कोरड्या सुती कपड्याने स्वच्छ करू शकता.

Chhatrapati Shivaji Maharaj Murti 1

शिवाजी महाराज मूर्ती नंबर 2

शिवाजी महाराज मूर्ती हि मूर्ती वेग वेगळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे. शिवाय या मुर्त्या वजनाने ही खूप हलक्या आहेत (फक्त २० ग्राम). त्यामुळे तुम्ही ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवू शकता.

Chhatrapati Shivaji Maharaj Murti 2

शिवाजी महाराज मूर्ती नंबर 3

हि शिवाजी महाराज मूर्ती दिसायला खूप आकर्षक आहे, आणि हि मूर्ती लांबून बघितली तर पूर्ण तांब्याच्या धातूत बनवल्यासारखी दिसते. शिवाय याची किंमत पण खूप कमी आहे (५०० च्या आत). तुम्ही या मूर्तीवर LED लाईट सोडली तर हि खूप उठून दिसेल.

Chhatrapati Shivaji Maharaj Murti 3

शिवाजी महाराज मूर्ती नंबर 4

शिवाजी महाराजांची हि मूर्ती दिसायला खुप सुबक आहे. महाराजांच्या चेहऱ्यावरचे भाव खुप खरे वाटत. या मूर्तीकडे बघताच क्षणी यातून पॉझिटिव्ह एनर्जी भेटते. काळ्या रंगामध्ये भगवी चंद्रकोर खूप उठून दिसते.



पण या मूर्तीची किंमत थोडी जास्त आहे तुम्ही खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून ती बघू शकता.

Chhatrapati Shivaji Maharaj Murti 4

मित्रांनो, या महाराजांच्या मूर्ती तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना भेट वस्तू म्हणून सुद्धा देऊ शकता. जसे की वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, घर भरणी, एखाद्या सणासुदीच्या प्रसंगी, मदर्स डे किंवा रिटर्न गिफ्ट म्हणून ही तुम्ही ही महाराजांची मूर्ती भेट म्हणून देऊ शकता.

अजून काही महाराजांच्या मूर्ती

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!