Chandrapur District Taluka List in Marathi - MarathiDiary
Information In Marathi

Chandrapur District Taluka List in Marathi

चंद्रपूर जिल्हा तालुका यादी-

Chandrapur District Taluka List in Marathi

अनु. क्रतालुकापिन कोड
1चंद्रपूर442401
2सावली441225
3मूल441224
4बल्लारपूर442701
5पोंभुर्णा441224
6गोंडपिंपरी442903
7वरोरा442907
8चिमूर442903
9भद्रावती442902
10ब्रम्हपूरी441206
11नागभीड441205
12सिंदेवाही441222
13राजुरा442905
14कोरपना442916
15जिवती442908

चंद्रपूर जिल्ह्यात किती तालुके आहेत?

चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण पंधरा (15) तालुके आहेत.



चंद्रपूर जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?

चंद्रपूर जिल्ह्या 11,443 किमी ( 4,418 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.

चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?

जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार चंद्रपूरची एकूण लोकसंख्या 22,04,307 होती.

चंद्रपूर जिल्ह्यात किती तहसील आहेत?

चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण पंधरा (15) तहसील आहेत.

चंद्रपूर तहसील यादी

चंद्रपूर तहसील यादी-
1) चंद्रपूर
2) सावली
3) मूल
4) बल्लारपूर
5) पोंभुर्णा
6) गोंडपिंपरी
7) वरोरा
8) चिमूर
9) भद्रावती
10) ब्रम्हपूरी
11) नागभीड
12) सिंदेवाही
13) राजुरा
14) कोरपना
15) जिवती

चंद्रपूर मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?

चंद्रपूर मध्ये एकूण सहा (6) विधानसभा मतदार संघ आहेत.



चंद्रपूर मधील विधानसभा मतदार संघांची यादी

1) राजुरा
2) चंद्रपूर
3) बल्लारपूर
4) ब्रम्हपूरी
5) चिमूर
6) वरोरा

चंद्रपूर मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

चंद्रपूर मध्ये एकूण दोन (२) लोकसभा मतदारसंघ आहेत.

चंद्रपूर मधील लोकसभा मतदार संघांची यादी

१) चंद्रपूर
२) गडचिरोली

Also, check-

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद

error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!