Share Market

अमेरिकन स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी ? | How to Buy US Stocks from India on IndMoney App

आजवर आपण भारतीय स्टॉक एक्सचेंज मध्ये शेअर्स खरेदी विक्री करण्यासंदर्भात अनेक विडिओ पाहिले, अनेक अग्रलेख वाचले असतील. पण यूएस (USA) स्टॉक एक्सचेंज हे आपल्या भारतीयांसाठी जणू एक स्वप्नच आहे. आपल्यालाही वाटतं की जगभरात ज्या शेअर्सची धूम आहे त्या अँपलचे शेअर्स आपल्या जवळ असावे. ज्या झुकेरबर्गच्या फेसबुकने सगळ्या जगाला वेड लावलं आहे तो फेसबुकचा शेअर आपल्या जवळ असावा. किंवा जगातील सगळ्यात श्रीमंत असे बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्ट असो किंवा एलोन मस्क यांच्या टेस्लाचा शेअर आपल्या जवळ असावा, अशी मनोमन आपली इच्छा असतेच. पण दोन कारणांनी हे शेअर्स आपल्याला घेता येत नाहीत. एकतर ते शेअर्स खूप महाग असतात. म्हणजे वर सांगितले सगळे शेअर्स जर भारतीय रुपयांमध्ये घायचे असतील तर एका शेअर्ससाठी तुम्हाला किमान 10,000 ते 15,000 रुपयांच्या वर किंमत मोजावी लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एनएससी आणि बीएससी वर हे परदेशी स्टॉक घेण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे जरी खिशात पैसे असले तरी तुम्हाला ते स्टॉक घेता येत नाहीत.

How to Buy US Stocks from India on IndMoney App

पण आता हे शक्य आहे, ते म्हणजे IND money या अँपमुळे. या अँपद्वारे तुम्ही यूएसच्या कोणत्याही स्टॉक मध्ये गुंतवणूक करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला तो संपूर्ण एक स्टॉक घेण्याची गरज देखील नाही. तुम्ही अगदी 100 रुपये ते 200 रुपये देऊन त्या शेअर्स मधली तुमची भागीदारी निश्चित करू शकता. याचा अर्थ जसे भारतामध्ये आपण कमीत कमी एक स्टॉक घेऊ शकतो पण यूएस मध्ये आपण फ्रकॅशन (छोटे अपूर्णांक) मध्ये स्टॉक विकत घेऊ शकतो.



उदाहरणार्थ, टेस्लाची (Tesla Inc) सध्याची स्टॉकची किंमत $288 (रुपया मध्ये सुमारे 23,038 रुपये) आहे. पण तुम्ही एक टेस्लाचा स्टॉकचा फ्रॅक्शन मध्ये भाग विकत घेऊ शकता. म्हणजेच तुम्ही टेस्ला कंपनीचे कमीत कमी 0.01 स्टॉक विकत घेऊ शकता त्याची किंमत 1 डॉलर (75 रुपये) आसपास असू शकते. आत्ता येईल ना मजा आपल्या आवडत्या यूएस स्टॉक मध्ये गुंतवणूक करायला. त्याच बरोबर तुम्ही जर आमचा रेफेर कोड वापरून IND money अँप वर अकाउंट उघडले तर तुम्हाला फ्री मध्ये टेस्ला कंपनीचे 1000 रुपयांचे शेअर भेटतील. आमचा रेफेर कोड => AVA22KCLTSL

चला तर बघुयात IND money अँप मध्ये अकाउंट कसे उघडायचे आणि यूएस मधील कंपनीचे शेअर कसे विकत घ्यायचे. त्याच बरोबर IND money अँप वापरताना लागणारे चार्जेस पण बघणार आहोत त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा.

INDMoney अँपमध्ये खाते तयार करणे

How to Open Account in INDMoney App

अकाउंट उघडण्याची प्रक्रिया जाणून घेण्यापूर्वी, तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की INDMoney अँप काय आहे, ते एक गुंतवणूक अँप आहे जिथे तुम्ही तुमचे पैसे गुंतवता, त्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी येथे खाते तयार करताना काही कागदपत्रे आवश्यक आहेत. म्हणजेच तुम्हाला भारत सरकारच्या नियमानुसार KYC करणे गरजेचे आहे.

KYC साठी – मोबाइल नंबर लिंक आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते, एका वर्षाचा ITR किंवा एका वर्षाचे बँक स्टेटमेंट, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तसेच तुम्हाला तुमचे काही फोटो अपलोड करावे लागतील, मग तुमच्याकडे हे सर्व असेल तरच तुम्ही INDMoney अँपवर खाते तयार करू शकता, खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.



स्टेप 1: सर्वात पहिले तुम्हला तुमच्या गूगल प्ले स्टोर किंवा अँपल स्टोर मध्ये जाऊन INDMoney अँप इन्स्टॉल करायचे आहे. आमची रेफेरल लिंक वरून तुम्ही अँप इन्स्टॉल केले तर तुम्हाला टेस्ला कंपनीचे 1000 रुपयांचे शेअर फ्री मध्ये भेटतील.

या लिंक वर क्लिक करून अँप इन्स्टॉल करा –> INDmoney: US Stocks App

How to Open Account in INDMoney App Step 1

स्टेप 2: अँप इन्स्टॉल झाल्यावर ओपन करा. अँप पहिल्यांदा उघडल्यावर तुम्हाला अँपची माहिती दिली जाईल. आता Get Started या बटन वर क्लिक करा.

How to Open Account in INDMoney App Step 2

स्टेप 3: आता नवीन पेज वर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, व Continue या बटन वर क्लिक करायचे आहे. ओटीपी आल्यानंतर तो दिलेल्या बॉक्स मध्ये टाकायचा आहे व नंतर तुम्ही नवीन पेज वर जाऊन पोहचाल.

How to Open Account in INDMoney App Step 3

स्टेप 4: आता तुम्हाला तुमचे नाव आणि ई-मेल टाकायचा आहे. नंतर खाली असलेल्या Have a referral code ? लिंक वर क्लिक करून आमचा कोड (AVA22KCLTSL) टाकायचा आहे. यामुळे तुम्हाला टेस्ला कंपनीचे 1000 रुपयांचे शेअर फ्री मध्ये भेटतील. नंतर Create Account या बटन वर क्लिक करायचे आहे.

How to Open Account in INDMoney App Step 4

स्टेप 5: नंतर तुमची इन्व्हेस्टमेंट INDMoney अँपद्वारे ट्रॅक करायची असेल, तर तुम्हाला तुमच्या इ-मेलचा ऍक्सेस अँपला द्यावा लागेल, नको असेल तर वरती असलेल्या Skip लिंक वर क्लिक करायचे आहे.

How to Open Account in INDMoney App Step 5

स्टेप 6: आम्ही येथे Skip लिंक वर क्लिक करत आहोत, नंतर पुढच्या पेज वर तुम्हाला तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे. आणि नंतर Continue या बटन वर क्लिक करायचे आहे.

How to Open Account in INDMoney App Step 6

स्टेप 7: अशा तऱ्हेने आपले अकाउंट INDMoney अँप वर यशस्वीपणे उघडले गेले. आता आपल्याला या अँपमध्ये यूएस स्टॉक गुंतवणूक अकाउंट (US Stock Investment Account) चालू करायची आहे. त्यासाठी थोडे खाली स्क्रोल करून US Stocks या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.

How to Open Account in INDMoney App Step 7

स्टेप 8: आता तुम्हाला Activate now बटन दिसेल. त्यावर क्लिक करा.

How to Open Account in INDMoney App Step 8

आता तुमचा समोर 2 in 1 US stocks account ची माहिती दिसेल. 2 in 1 अकाउंट म्हणजे US ट्रेडिंग अकाउंट आणि SBM बँक अकाउंट. या अकाउंटचा फायदा म्हणजे तुम्ही कमी पैशामध्ये US स्टॉक खरेदी करू शकता. ते कसे ते बघू

जेव्हा तुम्हाला कोणतेही US स्टॉक विकत घ्यायचे असतात तेव्हा तुम्हाला ते US च्या स्टॉक मार्केट मध्ये असलेल्या किमतीला विकत घ्यायचे असतात. आणि हे स्टॉक तुम्ही भारतीय रुपय मध्ये घेऊ शकत नाही. US स्टॉक फक्त US डॉलर मध्ये विकत घेऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला आधी तुमचे रुपये डॉलर मध्ये रूपांतरित (convert) करावे लागतात आणि यासाठी तुम्हाला अधिकचे चार्जेस बँकेला द्यावे लागतात. पण INDMoney कंपनी तुम्हाला हे स्वस्तमध्ये करण्यासाठी 2 in 1 अकाउंटची सुविधा चालू केली आहे, यामध्ये INDMoney ने SBM बँक सोबत टायप केले आहे या बँकेमार्फत तुम्ही शून्य फंड फी मध्ये हे काम करू शकता.

आता तुम्हाला SBM बँक मध्ये अकाउंट उघडण्यासाठी Continue या बटन वर क्लिक करायचे आहे.

नोट – SBM बँक मध्ये अकाउंट उघडणे फ्री आहे. आणि मेंटेनन्स चार्जेस पण नाहीत.

How to Open Account in INDMoney App Step 8 substep 1

स्टेप 9: आता पुढच्या पेज वर थोडे खाली स्क्रोल करून दोन्ही चेकबॉक्सला टिक करा आणि Agree and Continue बटन वर क्लिक करा.

How to Open Account in INDMoney App Step 9

स्टेप 10: आता पुढच्या पेज वर तुमचा पॅन नंबर आणि नाव येईल ते एकदा चेक करा. नंतर तुमचे लिंग आणि जन्मतारीख टाकून Continue बटन वर क्लिक करा.

How to Open Account in INDMoney App Step 10

स्टेप 11: आधार कार्डच्या मदतीने आपले document चेक करायचे आहेत. त्यासाठी तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक टाकून Continue बटन वर क्लिक करा.

How to Open Account in INDMoney App Step 11

स्टेप 12: आता तुम्हाला डिजिलॉकर (DigiLocker) च्या मदतीने KYC पूर्ण करण्याचा ऑपशन मिळेल. जर तुमच्या आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक असेल तर Proceed for KYC via Aadhaar बटन वर क्लिक करा (आम्ही हा ऑपशन निवडत आहे). आणि जर तुमच्या आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक नसेल तर Upload your documents manually लिंक वर क्लिक करा.

How to Open Account in INDMoney App Step 12

स्टेप 13: आता पुढच्या पेज वर तुम्ही टिक करून Authenticate Aaadhar बटन वर क्लिक करा.

How to Open Account in INDMoney App Step 13

स्टेप 14: आता तुमचा आधार नंबर टाका आणि Next बटन वर क्लिक करा. नवीन पेज वर आधार लिंक मोबाइल नंबर वर OTP येईल तो बॉक्स मध्ये टाकून Continue बटन वर क्लिक करा.

How to Open Account in INDMoney App Step 14

स्टेप 15: आता Allow बटन वर क्लिक करा.

How to Open Account in INDMoney App Step 15

स्टेप 16: थोडा वेळ स्क्रीन लोडींग होऊन तुम्ही खाली दिलेले पेज जो पर्यंत येत नाही तोपर्यंत थांबा. त्या पेज वर जन्म ठिकाण टाकून Continue बटन वर क्लिक करा.

How to Open Account in INDMoney App Step 16

स्टेप 17: आता तुम्हाला तुमच्या फॅमिलीआणि वारासदाराची (nominee) माहिती टाकायची आहे. आणि Continue बटन वर क्लिक करा.

How to Open Account in INDMoney App Step 17

स्टेप 18: आता तुम्हाला तुमच्या व्यवसाय/जॉब ची माहिती द्यायची आहे. आणि तुमचे वार्षिक उत्पन्न खाली दिलेल्या income slab ऑपशन मध्ये निवडायचे आहे. आणि Continue बटन वर क्लिक करा.

How to Open Account in INDMoney App Step 18

स्टेप 19: तुम्हाला तुमची लाईव्ह सेल्फी काढायची आहे. फोटो काढून झाल्यावर Continue बटन वर क्लिक करा.

How to Open Account in INDMoney App Step 19

स्टेप 20: आता तुम्हाला तुमची रिस्क प्रोफाइल (risk profile) सेट करायची आहे. आणि खाली असेलेल्या ऑपशन वर टिक करून I Agree बटन वर क्लिक करा.

How to Open Account in INDMoney App Step 20

स्टेप 21: आता तुमचे अकॉऊंट उघडण्याची प्रोसेस जवळजवळ संपली आहे. या पेज वर दोन ठिकाणी टिक करून Agree and Continue बटन वर क्लिक करा. आता पुढच्या पेज वर US Stocks अकाउंट ओपन झाल्याचा मेसेज तुम्हाला दिसेल. आणि आता फक्त व्हिडीओ KYC बाकी आहे त्यासाठी Proceed for Video KYC बटन वर क्लिक करा.

How to Open Account in INDMoney App Step 21

स्टेप 22: नवीन पेज वर Start Journey बटन वर क्लिक करा. आता तुम्हाला सांगितले जाईल कि व्हिडीओसाठी तुमच्याकडे तुमचे पॅन कार्ड असले पाहिजे. पॅन कार्ड जवळ ठेवून I am ready बटन वर क्लिक करा.

How to Open Account in INDMoney App Step 22

स्टेप 23: आता एक एस्क्युटिव्ह (अँपचा कर्मचारी) विडिओ कॉल करून तुमची व्हिडीओ KYC पूर्ण करेल त्यासाठी अँपला कॅमेरा, मिक्रोफोन, आणि लोकेशनची परमिशन तुम्हाला द्यायची आहे. त्यासाठी Allow Permissions बटन वर क्लिक करा.

How to Open Account in INDMoney App Step 23

स्टेप 24: जर तुम्ही हा फॉर्म ऑफिस टाईम मध्ये भरत असाल तर पुढच्या 5 मिनिटामध्ये तुम्हाला एस्क्युटिव्ह कॉल करून KYC पूर्ण करेल आणि जर तुम्ही रात्री किंवा सुटीच्या दिवशी फॉर्म भरत असाल तर तुम्ही तुमचा कॉल शेड्युल करू शकता.

तुम्हाला कॉल आल्यानंतर तुम्हाला स्क्रीन वरचा OTP एस्क्युटिव्हला दयायचा आहे आणि तो तुम्हाला तुमचे पॅन कार्ड समोर धरायला सांगेल. हा कॉल पूर्ण झाल्यावर तुम्हाला 2 in 1 अकॉउंट ओपन झाल्याचा मेसेज दिसेल.

How to Open Account in INDMoney App Step 24 substep 1

अशा तऱ्हेने तुमचे US स्टॉक मध्ये पैसे गुंतवण्यासाठीचे अकाउंट तयार झाले. आता फक्त तुम्ही या अकाउंट मध्ये पैसे ऍड करून तुमच्या आवडत्या US स्टॉक मध्ये पैसे गुंतवू शकता.

INDMoney अँपमध्ये पैसे डिपाँझिट कसे करायचे

How to Add Money in IndMoney for US Stocks

आता आपण बघू INDMoney अँपमध्ये पैसे डिपाँझिट कसे करायचे. त्यासाठी अँप ओपन करा थोडे खाली स्क्रोल करून US Stocks ऑपशन निवडा, आता नवीन पेज वर Add Funds बटन वर क्लिक करा.

How to Add Money in IndMoney for US Stocks Step 1

आता तुम्हाला तेवढे पैसे डिपाँझिट करायचे आहेत तेवढे बॉक्स मध्ये टाइप करा. आणि Continue बटन वर क्लिक करा.

How to Add Money in IndMoney for US Stocks Step 2

आता तुम्हाला बँक अकाउंट ऍड करायचे आहे, हि प्रोसेस एकदाच करायची आहे. आता Add another bank account बटन वर क्लिक करा. आता पुढच्या वर बँकेचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड टाकायचा आहे. आणि Save & Continue बटन वर क्लिक करा.

How to Add Money in IndMoney for US Stocks Step 3

लक्षात घ्या कि इथून पुढे पैसे ऍड करताना तुम्ही याचा बँके अकाउंट चा वापर करू शकता. आणि पैसे जेव्हा तुम्ही US स्टॉक विकून जे काही प्रॉफिट होईल तेही याचा बँक अकाउंट मध्ये जमा होईल.

आता INDMoney अँप तुमचे बँक अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी तुमच्या बँक अकाउंट मध्ये 1 रुपया क्रेडिट करेल. बँक व्हेरिफाय झाल्यानंतर बँक निवडा. आता तुम्ही UPI टाकून पैसे ऍड करू शकता.

How to Add Money in IndMoney for US Stocks Step 4

पेमेंट झाल्यावर नवीन स्क्रीन वर तुमचे रुपये डॉलर मध्ये कॉन्व्हर्ट (convert) करण्यासाठी Confirm Remittance बटन वर क्लिक करा. आता तुमच्या मोबाइल वर OTP येईल तो टाइप करून Verify बटन वर क्लिक करा.

How to Add Money in IndMoney for US Stocks Step 5

Remittance चा अर्थ पैसे एक देशातून दुसऱ्या देशात पाठवणे किंवा मागवणे.

आता शेवटची स्टेप तुम्हाला तुमचा Income Tax Return रिपोर्ट किंवा एका वर्षाचे बँक स्टेटमेंट अपलोड करायचा आहे.

How to Add Money in IndMoney for US Stocks Step 6

आता तुम्ही ऍड केले ले पैसे ऍड होण्यासाठी थोडा वेळ लागेल साधारण एक ते दोन दिवस (कारण तुमचे पैसे convert होऊन डॉलर मध्ये तुमच्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये जमा होतात)

How to Add Money in IndMoney for US Stocks Step 7

INDMoney अँपमध्ये US स्टॉक विकत कसे घ्यायचे ?

अँप ओपन करा थोडे खाली स्क्रोल करून US Stocks ऑपशन निवडा, आता नवीन पेज वर तुम्हाला तुमचा बॅलन्स डॉलर मध्ये दाखवला जाईल.

How to Buy US Stocks in Indmoney App Step 1

आता थोडे खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला Explore टॅब वर तुम्हाला सर्व US स्टोकची लिस्ट दिसेल. जर तुम्ही View All लिंक वर क्लिक केले तर तुम्ही वेगवेगळे फिल्टर लावून US स्टॉक मार्केट मधील कंपनी शोधू शकता.

How to Buy US Stocks in Indmoney App Step 2

आता ज्या कंपनी मध्ये तूम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहे ती कंपनी शोधून त्यावर क्लिक करा. आता नवीन पेज वर तुम्हाला त्या स्टॉकची किंमत दिसेल, त्याखाली तुम्हाला स्टॉकचा प्राइस चार्ट दिसेल. आणि शेवटी खाली स्टॉक विकत घेण्यासाठी Buy चे बटन दिसेल. त्यावर बटन वर क्लिक करा.

How to Buy US Stocks in Indmoney App Step 3

नवीन पेज वर तुम्हाला स्टॉक मध्ये किती रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत ते ठरवू शकता. आणि हो या पेज जर सर्व किंमती डॉलर मध्ये दिलेल्या असतील यामुळे तुमचा जर गोंधळ होत असेल तर वरती दिलेले रुपय बटन टॉगल करून तुम्ही स्टॉकची किंमत रुपये मध्ये बघू शकता.

How to Buy US Stocks in Indmoney App Step 4

उदा. या पेज वर Netflix च्या एका स्टॉकची किंमत 379.93 डॉलर ऐवढी आहे. तुम्ही कमीत कमी 1 डॉलर किमतीचे Netflix चे फ्रकॅशन स्टॉक विकत घेऊ शकता. यासाठी खालच्या बॉक्स मध्ये तुम्हाला किती किमतीचे स्टॉक विकत घ्यायचे आहेत ते तुम्ही टाका. आम्ही येथे 100 रुपये चे स्टॉक विकत घेत आहोत. आता तुम्ही खाली चेक करू शकता कि 100 च्या बदल्यात तुम्हाला Netflix चे किती स्टॉक मिळणार आहेत. आता Place Buy Order बटन क्लिक करा. पुढच्या पेज वर तुमची ऑर्डर स्वीकारण्याचा मेसेज तुम्हाला दिसेल.

नोट – कधी कधी जेव्हा तुम्ही Buy ऑर्डर टाकता तेव्हा ती लगेच पूर्ण होत नाही कारण तेव्हा US चे स्टॉक मार्केट चालू नसते. त्यामुळे जेव्हा कधी मार्केट चालू होईल तेव्हा तुमची ऑर्डर पूर्ण होईल.

आता ऑर्डर पूर्ण झाल्यावर तुम्ही My US Stocks टॅब वर तुमच्या विकत घेतलेल्या स्टॉकची माहिती तुम्ही बघू शकता.

How to Buy US Stocks in Indmoney App Step 5

अशा तऱ्हेने आपण आज यूएस (USA) स्टॉक INDMoney अँपच्या मदतीने कसे विकत घ्यायचे या बद्दल सविस्तर माहिती घेतले. अशा आहे तुम्हाला हा लेख आवडला असेल आणि तुम्ही यूएस स्टॉक मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करतात. तसेच हा लेख आवडला असल्यास व महत्व पुर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!