Buldhana District Taluka List in Marathi - MarathiDiary
Information In Marathi

Buldhana District Taluka List in Marathi

बुलढाणा जिल्हा तालुका यादी-

Buldhana District Taluka List in Marathi

अनु. क्रतालुकापिन कोड
1बुलढाणा443001
2चिखली443201
3देउळगांव राजा443204
4जळगाव जामोद443204
5संग्रामपूर444202
6मलकापूर443101
7मोताळा443103
8नांदुरा443404
9खामगाव444303
10शेगांव444203
11मेहकर443301
12सिंदखेड राजा443203
13लोणार443302

बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत?

बुलढाणा जिल्ह्यातील एकूण तेरा (13) तालुके आहेत.



बुलढाणा जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?

बुलढाणा जिल्ह्या 9,640 किमी ( 3,720 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.

बुलढाणा जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?

जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार बुलढाणाची एकूण लोकसंख्या 25,86,258 होती.

बुलढाणा जिल्ह्यात किती तहसील आहेत?

बुलढाणा जिल्ह्यातील एकूण तेरा (13) तहसील आहेत.

बुलढाणा तहसील यादी

बुलढाणा तहसील यादी-

1) बुलढाणा
2) चिखली
3) देउळगांव राजा
4) जळगाव जामोद
5) संग्रामपूर
6) मलकापूर
7) मोताळा
8) नांदुरा
9) खामगाव
10) शेगांव
11) मेहकर
12) सिंदखेड राजा
13) लोणार



बुलढाणा मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?

बुलढाणा मध्ये एकूण सात (7) विधानसभा मतदार संघ आहेत.

बुलढाणा मधील विधानसभा मतदार संघांची यादी

1) बुलढाणा
2) चिखली
3) सिंदखेड राजा
4) जळगाव
5) खामगाव
6) मलकापूर
7) मेहकर

बुलढाणा मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

बुलढाणा मध्ये एकूण दोन (२) लोकसभा मतदारसंघ आहेत.

बुलढाणा मधील लोकसभा मतदार संघांची यादी

१) बुलढाणा
२) रावेर – जळगाव

Also, check-



नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद