Shop

सर्वात चांगले मिक्सर – ग्राइंडर | Best Mixer Grinder 2022

नमस्कार मित्रांनो, आज परत एकदा आम्ही तुमच्यासाठी खूप उपयोगाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला सगळ्यात चांगले मिक्सर ग्राइंडर बद्दल माहिती सांगणार आहोत. मित्रांनो जर तुम्ही स्वतःसाठी किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी मिक्सर ग्राइंडर घ्यायचा विचार करत असाल तर हा लेख वाचून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. या लेखात भारतातील सर्वात चांगले मिक्सर व ग्राइंडरची माहिती तुम्हाला मिळणार आहे. जेणे करून तुम्हाला शॉपिंग करताना जास्त विचार करण्याची गरज पडणार नाही.

तर मग हा लेख पूर्ण शेवट पर्यंत नक्की वाचा…



मित्रांनो, आपलं घर हे मिक्सर व ग्राइंडर शिवाय अपूर्ण आहे. स्वयंपाक करताना अनेक वेळा आपण यांचा उपयोग करतो. जसे की चटणी, मसाले, एखादी पेस्ट करताना, ज्यूस किंवा प्युरी वगैरे बनवण्यासाठी व आपले काम सोपे आणि पटकन करण्यासाठी या सोप्या अश्या उपकरणाचा म्हणजे मिक्सर व ग्राइंडर चा आपण सर्रास पणे वापर करतो.

बाजारात पण मिक्सर व ग्राइंडर चे काही कमी नाही भरपूर प्रकारचे व वेग-वेगळ्या कंपनी चे मिक्सर ग्राइंडर उपकरणे तुम्हाला बघायला मिळतील. दुकानदार पण सगळे प्रोडक्ट चांगले आहेत असच म्हणतात, पण त्यापैकी कोणते प्रोडक्ट आपल्यासाठी जास्त चांगले आहे ते आपल्यालाच ठरवायचे असते. म्हणूनच या कामासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊ या की वर्ष 2022 मधले बेस्ट मिक्सर ग्राइंडर कोणते आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत व खासियत काय आहे …

1) Sujata Dynamix 900 W मिक्सर व ग्राइंडरAmazon वर बघा
2) Bosch’s Appliances Pro मिक्सर व ग्राइंडरAmazon वर बघा
3) Philips HL 7756/00 मिक्सर ग्राइंडरAmazon वर बघा
4) Maharaja Whiteline Turbo मिक्सर ग्राइंडरAmazon वर बघा
5) Bajaj Rex 750 W मिक्सर ग्राइंडरAmazon वर बघा

Sujata Dynamix 900 W मिक्सर व ग्राइंडर

मित्रांनो, सुजाता कंपनी चे हे 900 W चे मिक्सर व ग्राइंडर सर्वोत्तम प्रोडक्ट आहे. यात तुम्हाला 3 जार मिळतात. हे प्रोडक्ट आजकाल मार्केट मध्ये खूप फेमस आहे व बऱ्याच ठिकाणी याच मिक्सर ग्राइंडर चा वापर केला जातो.

घरात तर याचा वापर केला च जातो पण बाहेर हॉटेल्स व शॉप्स मध्ये पण ज्यूस बनवण्यासाठी या प्रोडक्ट चा वापर केला जातो. या प्रोडक्ट ची सर्विस खूप चांगली आहे. तसेच खूप जास्त म्हणजे दीर्घकाळ पर्यंत हे मिक्सर ग्राइंडर टिकते. या प्रोडक्ट ची दोन वर्षांची वॉरंटी मिळते.



या प्रोडक्टच्या आवाज बद्दल सांगायचे झाले तर याच्या आवाजाची पातळी ही 80 ते 90 DB पर्यंत आहे. याचे वजन पण 6 किलो पर्यंत आहे. यातली कॉपर बाईंडिंग पण चांगल्या प्रकारे केली गेली आहे. या प्रोडक्ट चे जार हे स्टेनलेस स्टील चे बनले आहेत तसेच याच्या लीड ला लॉक सिस्टीम बघायला मिळते. जी खूप चांगली गोष्ट आहे. या मुळे फूड लिकेज चा प्रॉब्लेम होत नाही. या जार चे ब्लेडस पण खूप शार्प आहेत जे कुठलेही इन्ग्रेडियंट्स खूप चांगल्या प्रकारे ग्राइंड करतात.

तसेच यात मेटल गियर बघायला मिळतात जे खूप बेनिफिशिअल आहे. 90 मिनिटे तुम्ही याला चालवू शकता. या प्रॉडक्ट मध्ये तीन स्पीड कंट्रोल स्विच मिळतात. ज्यात तुम्ही पदार्थ बघून स्पीड कंट्रोल म्हणजे कमी जास्त करू शकता. तसेच 22000 RPM यात मिळते. हे प्रोडक्ट दोन वर्षांच्या वॉरंटी सह येते. या प्रोडक्ट च्या किमती बद्दल सांगायचे तर हे प्रोडक्ट तुम्हाला 5500 ते ६००० रुपये पर्यंत मिळू शकते.

Sujata Dynamix Mixer Grinder

Bosch’s Appliances truemix Pro मिक्सर व ग्राइंडर

मित्रांनो, Bosch कंपनी चे हे 750 w चे मिक्सर व ग्राइंडर सगळ्याच दृष्टीने अतिशय चांगले मॉडेल आहे. यात तुम्हाला 4 जार मिळतात. तसेच यात दोन वर्षांची प्रोडक्ट वॉरंटी मिळते.

या प्रोडक्ट चे वैशिष्ट्य म्हणजे हे मिक्सर व ग्राइंडर खूप चांगल्या पद्धतीने बनवले गेले आहे. याची क्वालिटी पण खूप छान आहे. या प्रोडक्ट मध्ये Stone Pounding टेक्नॉलॉजी चा वापर केला आहे. ज्यामुळे फूड ग्राइंड छान होते व फूड ची टेस्ट पण बिघडत नाही. या शिवाय या मध्ये फ्लो ब्रेकर चे Petented टेक्नॉलॉजी च ही यात वापर केलेला दिसून येतो. ज्यामुळे चांगल्या प्रकारे ग्राइंड होते. यात जार चे वरचे झाकण ही अतिशय चांगल्या प्रकारे डिझाइन केले गेले आहे व फूड लिकेज होऊ नये म्हणून या झाकणाला लॉक सिस्टीम दिली आहे.

या कंपनीच्या मिक्सर व ग्राइंडर मध्ये ही तुम्हाला vaccum फीट बघायला मिळतील ज्यामूळे वायब्रेशन कमी प्रमाणात होते. याच्या आवाजाची पातळी ही जवळ पस 90 DB पर्यंत होते. तसेच यात हाय क्वालिटी स्टेनलेस स्टील जार चा उपयोग करण्यात आला आहे. या प्रोडक्ट चे वजन हे अंदाजे 5 किलो पर्यंत असू शकते. तसेच यात 22000 RPM मिळतो. या प्रोडक्ट ची किंमत ही साधारणपणे 5000 ते 5500 हजार पर्यंत असू शकते.

तसेच या प्रोडक्ट मध्ये 1 लिटर चे ड्राय ग्राइंडर जार मिळते, 0.4 लिटर चे चटणी जार, 1.5 लिटर चे लिक्विड जार आहे, व 1.5 लिटर चे ज्यूस जार आहे. ज्यात ज्यूसिंग खूप फास्ट होते, सोबतच Spatula (चमचा) पण मिळतो.

Bosch Appliances TrueMixx Pro Mixer

Philips HL 7756/00 मिक्सर ग्राइंडर

मित्रांनो, फिलिप्स कंपनी चे 750 W चे हे मिक्सर व ग्राइंडर सध्या बाजारात खूप फेमस आहे. यात तुम्हाला 3 जार मिळतात. फूड ग्रेड सेफ चे स्टेनलेस स्टील चे हे प्रोडक्ट बनवले आहे.

मित्रांनो, हे मिक्सर व ग्राइंडर दिसायला खूप चांगले आहे तसेच याची ग्रीप क्वालिटी पण खूप छान आहे. याचा RPM 23000 मिळतो. तसेच यात ऍडव्हान्स एअर व्हेंटिलेशन सिस्टीम दिली आहे ज्यामुळे हिटिंग कमी हिते व तुम्ही या मिक्सर ला 30 मिनिटे पेक्षा जास्त चालवू शकता. तसेच या मध्ये ही vaccum feet दिले गेले आहेत. या मिक्सर व ग्राइंडर ला स्वच्छ करणे पण खूप सोपं आहे. या मध्ये तुम्हाला मोटर ला 100 टक्के कॉपर वायरिंग बघायला मिळेल. जे खूप सुरक्षित असते.

तसेच यात तुम्हाला दोन वर्षांची प्रोडक्ट वॉरंटी मिळते. याच्या आवाजाची लेव्हल 90 DB पर्यंत असू शकते. तसेच या मॉडेल चे वजन 3 किलो च्या आसपास असते. या प्रोडक्ट ची किंमत ही साधारणतः 3500 – 4000 रुपये च्या जवळ पास असू शकते.

Philips HL7756 Mixer Grinder

Maharaja Whiteline Joy Turbo मिक्सर ग्राइंडर

मित्रांनो, महाराजा व्हाइटलाइन जॉय टर्बो चे 750 w चे हे मिक्सर व ग्राइंडर खूप एफिशिइंटली काम करत. यात तुम्हाला तीन जार मिळतात. या प्रोडक्ट ची बिल्ट क्वालिटी खूप छान आहे. व याचे रिझल्ट्स पण खूप चांगले आहेत.

या प्रोडक्ट ची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणचे या मध्ये तुम्हाला प्रोडक्ट ची एक वर्षाची वॉरंटी व पाच वर्षांची मोटर वॉरंटी मिळते. हे प्रोडक्ट 20000 RPM चे आहे. तसेच एअर व्हेंटिलेशन दिले आहे ज्या मुले हिटिंग चा प्रॉब्लेम हिट नाही व प्रोडक्ट लवकर थंड होते. जवळ जवळ 30 मिनिटे तुम्ही याला एका वेळी ग्राइंड करू शकता.

आता जार बद्दल सांगायचे झाले तर यात तीन जार असून त्यात 1.5 लिटर चे लिक्विड जार आहे, 1 लिटर ग्राइंडिंग जार,आणि 400 मिली चे चटणी जार आहे. हे फूड ग्रेड सेफ चे स्टेनलेस स्टील चा यात उपयोग केला आहे. व यात युनिक जार फ्लो ब्रेकर यात बनवले गेले आहेतं जे खूप चांगले ग्राइंडिंग एफिशिएनसी देतात. तसेच याला vaccum feet बसवले आहेत ज्यामुळे वापरताना जात वायब्रेशन होत नाही. 5 इन 1 ब्लेड सिस्टीम यात बघायला मिळते जे खास करून भारतीय पद्धतीचे जेवण बनवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

या मिक्सर व ग्राइंडरच्या आवाज बद्दल सांगायचे झाले तर याच्या आवाजाची लेव्हल ही 80 ते 90 DB पर्यंत आहे व या प्रोडक्ट चे वजन हे 3.5 किलो च्या आसपास आहे. शिवाय याची किंमत ही अंदाजे 3000 – 3500 रुपये पर्यंत असू शकते. यसेच ऑफर मध्ये या प्रोडक्ट ची किंमत अजून कमी होऊ शकते. महाराजा कंपनी चे हे प्रोडक्ट वापरायला खूप चांगले आहे.

Maharaja Whiteline Joy Turbo Mixer Grinder

Bajaj Rex 750 W मिक्सर ग्राइंडर

मित्रांनो, बजाज कंपनी चे 750 W चे हे मिक्सर ग्राइंडर मध्ये तुम्हाला चार जार मिळतात. तसेच याचा कलर व्हाईट आहे. या मिक्सर ची डिझाइन खूप छान आणि कॉम्पॅक्ट आहे. या प्रोडक्ट ची वॉरंटी एक वर्षाची आहे. जरी याची वॉरंटी फक्त एक वर्षाची असली तरी याचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत. यात तुम्हाला 18000 RPM बघायला मिळतात. याची किंमत बघायची झाली तर हे प्रोडक्ट तुम्हाला 3000 ते 3500 हजार पर्यंत असू शकते.

या प्रोडक्ट ची ABS बॉडी असून हे प्रोडक्ट खूप ड्युरेबल आहे. तसेच शॉक प्रूफ आहे. Food Grade सफाई सोबतच यात तुम्हाला स्टेनलेस स्टील चे जार मिळतात. जार बद्दल सांगायचे झाले तर यात चार जार आहेत. 1.8 ली चे ज्यूस जार आहे, 1.5 ली चे लिक्विड झिंग जार आहे, 1 ली ड्राय ग्राइंडिंग जार आहे आणि 0.4 ली चे चटणी जार आहे.

या मिक्सर ग्राइंडर च्या मोटर मध्ये कॉपर ची वायरिंग करण्यात आली असून त्याला त्यांनी टायटन मोटर असे नाव दिले आहे. तसेच यात त्यांनी Nutri Pro टेक्नॉलॉजी चा वापर केला आहे. ज्यामुळे फूड मधील न्यूट्रिशन चे प्रमाण कमी होत नाही. याचे ब्लेडस पण Multifunctional असून तुम्हाला हव्या त्या consistency मध्ये फूड ग्राइंड करून मिळते आणि ते ब्लेड खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. या प्रोडक्ट चा आवाजाची लेव्हल 80 ते 90 DB पर्यंत असून या प्रोडक्ट चे वजन जवळ जवळ 5 किलो पर्यंत आहे.

Bajaj Rex 750W Mixer Grinder

मिक्सर ग्राइंडर खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या…

मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनात काही तांत्रिक उपकरणे आपण वापरतो. त्यातलेच एक मिक्सर व ग्राइंडर. तुम्ही जर एक गृहिणी असाल तर तुम्हाला त्याचे महत्व चांगलेच माहीत असेल. हे मिक्सर ग्राइंडर तुम्ही दुकानातून किंवा ऑनलाईन पण खरेदी करू शकता. पण खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी तपासून घेतल्या नाहीत तर तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो. म्हणून घेतानाच काळजी पूर्वक व चौकशी करूनच मिक्सर ग्राइंडर खरेदी केले पाहिजे. त्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या.

  • Wattage – कुठलेही मिक्सर ग्राइंडर घेताना ते किती वॅट चे आहे ते अवश्य बघावे. त्यावरच मिक्सर ची मोटर किती व कशी चालेल ते ठरते. तुम्हाला जर ज्युसर पण हवे असेल तर तुम्हाला जास्त वॅट चे मिक्सर ग्राइंडर घेणे परवडेल.
  • जार ची संख्या – साधारणपणे प्रत्येक मिक्सर ग्राइंडर मध्ये 3 जार असतात. पण जर तुम्हाला ज्युसर ची पण जार हवे असेल तर तुम्ही घेतलेल्या प्रॉडक्ट मध्ये ज्युसर धरून 4 जार आहेत की नाही ते तपासून घ्या.
  • स्पीड – मिक्सर चा स्पीड शक्यतो ऍडजस्टेबल असावा. जेणे करून त्याचा स्पीड कमी जास्त करता येईल. साधारणपणे मिक्सर ग्राइंडर ला तीन स्पीड कंट्रोल स्विच असतात.
  • जार मटेरियल आणि डिझाइन – मिक्सर ग्राइंडर घेताना ते कोणत्या मेटल चे बनले आहे ते अवश्य पहा. शक्यतो फूड ग्रेड स्टेनलेस स्टील चे जार चांगले समजले जातात. कारण ते लवकर खराब होत नाही. आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा गंज लागत नाही. या शिवाय जार ची डिझाइन ही तुमच्या पसंती नुसार निवडू शकता.
  • सुरक्षेच्या दृष्टीने कितपत योग्य आहे – तुम्ही पसंत केलेले मिक्सर ग्राइंडर किती सुरक्षित आहे हे पण जरूर तपासले पाहिजे.
  • आवाजाची तीव्रता – कोणतीही मिक्सर ग्राइंडर खरेदी करताना त्याच्या आवाजाची तीव्रता ही नक्कीच तपासून बघितले पाहिजे शक्यतो मिक्सर ग्राइंडर ची आवाजाची तीव्रता ही 80 ते 90 DB पर्यंत पाहिजे. त्या पेक्षा जास्त असेल तर ते तुमच्या साठी नुकसान देह ठरू शकते.
  • स्पेर पार्टस – याशिवाय तुम्ही पसंत केलेल्या मिक्सर ग्राइंडर चे स्पेर पार्टस बाजारात उपलब्ध आहेत का ते बघा. तसेच त्याचा थर्मल कट स्विच चेक करून घ्यावा. जेणेकरून ओव्हरलोडिंग झाल्यावर मोटर जळणार नाही.
  • Review – आणि जर तुम्ही ऑनलाईन मिक्सर ग्राइंडर घेत असाल तर त्या प्रोडक्ट चे review नक्की बघून घ्या. त्यामुळे ते प्रोडक्ट किती चांगले आहे ते कळेल.

तर मित्रांनो , आज आपण भारतातील या वर्षीचे चांगले क्वालिटी चे मिक्सर ग्राइंडर बद्दल माहिती बघितली. तसेच मिक्सर ग्राइंडर खरेदी करताना कोण कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्यात हेही बघितले.

आशा आहे की तुम्हाला आज चा हा लेख नक्की आवडला असेल. तुम्हाला ही जेव्हा नवीन मिक्सर ग्राइंडर घ्यायचे असेल तेव्हा या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आणि हो, हा लेख आवडला असल्यास तुमच्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद !

Tags: Best Mixer Grinder, Best Mixer, Mini Grinder, Best Mixer Grinder 2022, Best Mixer Grinder in India, Mixer Grinder information in Marathi, Mixer information in Marathi, Chote Mixer , Mini Mixer Grinder Mahiti, Mini Mixer Grinder Marathi

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!