Information In Marathi

Beed District Taluka List in Marathi

बीड जिल्हा तालुका यादी-

Beed District Taluka List in Marathi

अनु. क्रतालुकापिन कोड
1बीड431122
2आष्टी414202
3पाटोदा414204
4शिरूर412210
5गेवराई431127
6माजलगाव431131
7वडवणी431144
8केज431123
9धारूर431124
10परळी-वैद्यनाथ431515
11अंबाजोगाई431517

बीड जिल्ह्यात किती तालुके आहेत?

बीड जिल्ह्यातील एकूण अकरा (11) तालुके आहेत.



बीड जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?

बीड जिल्ह्या 10,693 किमी (4,129 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.

बीड जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?

जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार बीडची एकूण लोकसंख्या 32,85,962 होती.

बीड जिल्ह्यात किती तहसील आहेत?

बीड जिल्ह्यातील एकूण अकरा (11) तहसील आहेत.

बीड तहसील यादी

बीड तहसील यादी-
1) बीड
2) आष्टी
3) पाटोदा
4) शिरूर
5) गेवराई
6) माजलगाव
7) वडवणी
8) केज
9) धारूर
10) परळी-वैद्यनाथ
11) अंबाजोगाई

बीड मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?

बीड मध्ये एकूण सहा (6) विधानसभा मतदार संघ आहेत.



बीड मधील विधानसभा मतदार संघांची यादी

1) बीड
2) आष्टी
3) केज
4) गेवराई
5) माजलगाव
6) परळी

बीड मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

बीड मध्ये एकूण एक (1) लोकसभा मतदारसंघ आहेत.

बीड मधील लोकसभा मतदार संघांची यादी

१) बीड

Also, check-


नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!