Amravati District Taluka List in Marathi - MarathiDiary
Information In Marathi

Amravati District Taluka List in Marathi

अमरावती जिल्हा तालुका यादी-

Amravati District Taluka List in Marathi

अनु. क्रतालुकापिन कोड
1अमरावती444601
2भातकुली444602
3नांदगाव खंडेश्वर444708
4धारणी444702
5चिखलदरा444807
6अचलपूर444806
7चांदुर बाजार444704
8मोर्शी444905
9वरुड444906
10दर्यापूर444803
11अंजनगाव सुर्जी444705
12चांदुर रेल्वे444904
13धामणगांव रेल्वे444707
14तिवसा444903

अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत?

अमरावती जिल्ह्यातील एकूण चौदा (14) तालुके आहेत.



अमरावती जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?

अमरावती जिल्ह्या 12,235 किमी (4,724 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.

अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?

जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार अमरावतीची एकूण लोकसंख्या 28,87,826 होती.

अमरावती जिल्ह्यात किती तहसील आहेत?

अमरावती जिल्ह्यातील एकूण चौदा (14) तहसील आहेत.

अमरावती तहसील यादी

अमरावती तहसील यादी

1) अमरावती
2) भातकुली
3) नांदगाव खंडेश्वर
4) धारणी
5) चिखलदरा
6) अचलपूर
7) चांदुर बाजार
8) मोर्शी
9) वरुड
10) दर्यापूर
11) अंजनगाव सुर्जी
12) चांदुर रेल्वे
13) धामणगांव रेल्वे
14) तिवसा



अमरावती मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?

अमरावती मध्ये एकूण आठ (8) विधानसभा मतदार संघ आहेत.

अमरावती मधील विधानसभा मतदार संघांची यादी

1) अमरावती
2) अचलपूर
3) दर्यापूर
4) मेळघाट
5) मोर्शी
6) तिवसा
7) बडनेरा
8) धामणगाव रेल्वे

Also, check-


नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद