Information In Marathi

Ahmednagar District Taluka List in Marathi

अहमदनगर जिल्हा तालुका यादी-

Ahmednagar District Taluka List in Marathi

अनु. क्रतालुकापिन कोड
1नगर414001
2शेवगाव414502
3पाथर्डी414102
4पारनेर414302
5संगमनेर422605
6कोपरगाव423601
7अकोले422601
8श्रीरामपूर413709
9नेवासा414603
10राहाता423107
11राहुरी413705
12श्रीगोंदा413701
13कर्जत410201
14जामखेड413201

अहमदनगर जिल्ह्यात किती तालुके आहेत?

अहमदनगर जिल्ह्यातील एकूण चौदा (14) तालुके आहेत.



अहमदनगर जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?

अहमदनगर जिल्ह्या 7,685 किमी (2,967 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.

अहमदनगर जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?

जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार अहमदनगरची एकूण लोकसंख्या 45,43,159 होती.

अहमदनगर जिल्ह्यात किती तहसील आहेत?

अहमदनगर जिल्ह्यातील एकूण चौदा (14) तहसील आहेत.

अहमदनगर तहसील यादी

अहमदनगर तहसील यादी

1) नगर
2) शेवगाव
3) पाथर्डी
4) पारनेर
5) संगमनेर
6) कोपरगाव
7) अकोले
8) श्रीरामपूर
9) नेवासा
10) राहाता
11) राहुरी
12) श्रीगोंदा
13) कर्जत
14) जामखेड



अहमदनगर मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?

अहमदनगर मध्ये एकूण बारा (12) विधानसभा मतदार संघ आहेत.

अहमदनगर मधील विधानसभा मतदार संघांची यादी

1) अहमदनगर शहर
2) अकोले
3) संगमनेर
4) शिर्डी
5) कोपरगाव
6) श्रीरामपूर
7) नेवासा
8) शेवगाव
9) राहुरी
10) पारनेर
11) श्रीगोंदा
12) कर्जत-जामखेड

अहमदनगर मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

अहमदनगर मध्ये एकूण दोन (२) लोकसभा मतदारसंघ आहेत.

अहमदनगर मधील लोकसभा मतदार संघांची यादी

१) अहमदनगर
२) हातकणंगले

Also, check-


नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!