Ratnagiri District Taluka List in Marathi - MarathiDiary
Information In Marathi

Ratnagiri District Taluka List in Marathi

रत्‍नागिरी जिल्हा तालुका यादी-

Ratnagiri District Taluka List in Marathi

वरिष्ठ क्रतालुकापिन कोड
1रत्‍नागिरी415612
2संगमेश्वर (देवरुख)415611
3लांजा416701
4राजापूर416702
5चिपळूण415605
6गुहागर415703
7दापोली415712
8मंडणगड415203
9खेड415718

रत्‍नागिरी जिल्ह्यात किती तालुके आहेत?

रत्‍नागिरी जिल्ह्यातील एकूण नऊ (9) तालुके आहेत.



रत्‍नागिरी जिल्ह्याचे भौगोलिक किती क्षेत्र आहे?

रत्‍नागिरी जिल्ह्या 8,208 किमी (3,169 चौरस मैल) क्षेत्र व्यापतो.

रत्‍नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे २०१९ २०२० ?

जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार रत्‍नागिरीची एकूण लोकसंख्या 16,15,069 होती.

रत्‍नागिरी जिल्ह्यात किती तहसील आहेत?

रत्‍नागिरी जिल्ह्यातील एकूण नऊ (9) तहसील आहेत.

रत्‍नागिरी तहसील यादी

रत्‍नागिरी तहसील यादी-
1) रत्‍नागिरी
2) संगमेश्वर (देवरुख)
3) लांजा
4) राजापूर
5) चिपळूण
6) गुहागर
7) दापोली
8) मंडणगड
9) खेड

रत्‍नागिरी मध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत?

रत्‍नागिरी मध्ये एकूण पाच (5) विधानसभा मतदार संघ आहेत.



रत्‍नागिरी मधील विधानसभा मतदार संघांची यादी

1) रत्‍नागिरी
2) दापोली
3) राजापूर
4) चिपळूण
5) गुहागर

रत्‍नागिरी मध्ये किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

रत्‍नागिरी मध्ये एकूण दोन (२) लोकसभा मतदारसंघ आहेत.

रत्‍नागिरी मधील लोकसभा मतदार संघांची यादी

1) रत्नागिरी – सिंधुदुर्ग
2) रायगड

Also, check-


[ratemypost]




नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद

error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!