Crop Loan

पीक कर्ज 2024 बाबत मोठी अपडेट | Crop Loan Important Update

नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण पीक कर्ज 2024 बाबत महत्त्वाची अपडेट काय आहे, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Crop Loan Update in Marathi

मित्रांनो, आता लवकरच खरीप पीक हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची ही जुने पीक कर्ज भरणे व नवीन पीक कर्ज काढणे वगैरे सारखे कामं सुरू झाली आहेत. यातच आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक मोठी महत्त्वाची अपडेट आली आहे. के आहे ही महत्त्वाची अपडेट या बद्दल पुढे जाणून घेऊ या.



E-Peek Pahani App Mahiti
ई पीक पाहणी नवीन ॲप: माहिती, नोंदणी, Free डाउनलोड
  1. मित्रांनो, आताच्या चालू वर्षांपासून शेतकऱ्यांना आता पीक कर्ज काढण्यासाठी 500 रुपये च्या स्टॅम्प पेपर ची आवश्यकता नसणार आहे. तर त्या ऐवजी 1 रुपयांच्या रेव्हेन्यू तिकिटावर पीक कर्ज मिळणार आहे.
  2. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना 1 लाख 60 हजार पर्यंतच्या पीक कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्या बाबतची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आणि याबाबतीत संबंधित बँकांना तश्या सूचना व आदेश देखील देण्यात आल्या आहेत.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण पीक कर्ज 2024 बाबत महत्त्वाची अपडेट आहे.

Crop Loan Important Documents

पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

मान्सूनचा (monsoon) पाऊस आल्यानंतर काही दिवसातच पेरणी सुरू होईल. त्यासाठी शेतकऱ्याने तयारी देखील आहे. सध्या शेतकरी शेतीची मशागत करत आहे. पण, याच काळात शेतकऱ्यांना पीककर्जाची गरज भासत असते. पीक कर्ज मिळविण्याची प्रक्रिया काही शेतकऱ्यांना फार अवघड वाटते. मात्र, हे पीककर्ज मिळवायचं कसं? त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात? (documents for crop loan) याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत. (important documents for crop loan)

पीककर्ज देणाऱ्या बँका

शेतकऱ्यांना सेवा सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मिळत असते. त्यासाठी बँकेचा खातेदार असणे गरजेचे आहे. शेतकरी पीक कर्जासाठी संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर देखील ऑनलाइन अर्ज करू शकतात. पण, त्यासाठी देखील काही कागदपत्रांची गरज असते.

रुपये १.६० लाखांपर्यंतच्या नवीन पीककर्जासाठी लागणारी कागदपत्रे –

  • 7/12 उतारा
  • 8 अ नकाशा
  • आधार कार्ड प्रत
  • ३ फोटो
  • 1 रु. रेव्हेन्यू तिकिट

रुपये १.६० लाखांपेक्षा जास्त पीककर्जासाठी –

  • 7/12 उतारा
  • 8 अ नकाशा आणि चतुर्सीमा
  • फेरफार मूल्यांकन पत्र
  • सर्व रिपोर्ट आणि त्यानुसार आवश्यक असल्यास वकिलांनी सुचविलेले अतिरिक्त कागदपत्रे
  • आधार कार्ड प्रत
  • ३ फोटो

पीककर्ज नुतनीकरण करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • 7/12 उतारा आणि 8 अ (संगणीकृत प्रत देखील चालेल)
  • आधार कार्ड प्रत
  • नवीनीकरण अर्ज (बँक शाखेतून मिळेल)
  • पीकविमा काढण्याचा अर्ज, पण पीकविमा हा ऐच्छिक आहे.

या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

Tags: pik karj, pik karj 2024, pik karj kharip 2024, navin pik karj, navin pik karj 2024, pik karj yojana 2024, navin pik karj yojana, pik karj mahiti, pik karj navin mahiti, crop loan 2024, new crop loan 2024, crop loan 2024 information, पीक कर्ज, पीक कर्ज 2024, नवीन पीक कर्ज 2024, नवीन पीक कर्ज 2024 माहिती, नवीन पीक कर्ज योजना, खरीप हंगाम 2024 पीक कर्ज माहिती, tech with rahul



नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!